illegal currency transfer

बेकायदेशीर नोटा बदलून दिल्याने बँक मॅनेजर निलंबित

१९ लाखांच्या ५०० आणि हजारच्या जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रमधील चौघांना निलंबित करण्यात आलं. लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र उदगीरच्या मुख्य शाखेतील बँक अधिकारी विकास कदम आणि अन्य तीन जणांनी काही व्यापाऱ्यांची १९ लाखांच्या जुन्या नोटांची रोकड बदलून दिल्याप्रकरणी निलंबीत केलं. 

Nov 22, 2016, 10:14 PM IST