illigal construction

योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये, अखिलेश यांच्या मतदारसंघात चालणार बाबाचा बुलडोजर

Yogi Government : उत्तर प्रदेशमधील निवडणुका संपताच प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागलंय.

Mar 12, 2022, 08:15 PM IST
BMC will send notice to Narayan Rane for illigal construction PT3M39S

BREAKING | नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम?

BMC will send notice to Narayan Rane for illigal construction

Feb 21, 2022, 11:25 PM IST

केडीएमसीची अनधिकृत इमारतींवर कारवाई, अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स

अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू

Nov 22, 2018, 08:35 PM IST

अतिक्रमणाविरोधात केडीएमसीची धडक कारवाई

कल्याण डोंबिवलीतल्या पदपथांवर असलेली अतिक्रमणं काढण्यासाठी मनपाने धडाक्यात कारवाई सुरू केली. कल्याण पश्चिमेच्या क प्रभागातून ही कारवाई सुरू झाली आहे. स्वतः आयुक्त गोविंद बोडके या कारवाईवेळी उपस्थित होते. 

Nov 13, 2018, 08:59 PM IST

अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाण्यातील तीन नगरसेवकाचं पद रद्द

ठाणे महापालिकेतल्या तीन नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलंय... अनधिकृत बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केलीय.

Nov 3, 2015, 07:14 PM IST

अनधिकृत बांधकामांना जितेंद्र आव्हाडांचा आशिर्वाद

ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांना आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही आशिर्वाद असल्याचं समोर आलंय.

Apr 9, 2013, 11:47 PM IST