देशात उष्णतेच्या लाटेचा कहर, महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत इतक्या जणांचे मृत्यू... पाहा आकडेवारी
India HeatWave : देशात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला असून तापमानाने रेकॉर्डब्रेक केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, ओडीशा या राज्यात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत 100 हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
May 31, 2024, 04:16 PM ISTVIDEO | पुढील 24 तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज
IMD Alert Monsoon At Kerala know in detail
May 29, 2024, 06:45 PM ISTCyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर
Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
May 26, 2024, 08:04 AM ISTमुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार
Mumbai Weather Update: येत्या काही तासांत मुंबईत जोरदार वादळ येऊन तुफान पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे.
May 13, 2024, 05:06 PM ISTWeather News | पुढच्या तीन तासांसाठी नागपुरात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather News IMD Alert Nagpur For Next Three Hours Of Unseasonal Heavy Rain
May 9, 2024, 01:15 PM ISTविदर्भावर अवकाळीचं संकट कायम! आजही फटका बसण्याची शक्यता
IMD Alert Vidarbha Possibly With Hailstrom And Rainfall
May 8, 2024, 10:55 AM ISTMaharashtra Weather Update : कुठे ऊन तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Apr 22, 2024, 07:13 AM ISTIMD | विदर्भात आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस
IMD Alert Vidarbha Day Three Of Unseasonal Rainfall
Apr 11, 2024, 10:10 AM ISTराज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट
IMD Alert Unseasonal Rainfall In Various Part Of Maharashtra For Next Five Days
Apr 9, 2024, 09:00 AM ISTWeather Update: राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा; हवामान खात्याची मोठी माहिती
Maharashtra Weather Update: राज्यात सध्याच्या परिस्थितीत संमिश्र वातावरण दिसून येतेय. यावेळी हवामान खात्याने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे.
Apr 9, 2024, 06:43 AM ISTIMD Alert| नांदेड, हिंगोलीत गारपीटीचा इशारा
IMD Alert Unseasonal Rainfall From Tomorrow In VariousParts Of Maharashtra
Apr 7, 2024, 09:05 AM ISTMaharashtra News | दोन दिवस उष्णतेची लाट, 'या' भागांमध्ये अवकाळी पाऊस
IMD Alert Severe Heatwave And Unseasonal Rainfall In Various Parts Of Maharashtra
Apr 6, 2024, 12:00 PM ISTविदर्भासह राज्यभरात उकाडा वाढणार, पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात उष्णतेची लाट
IMD Alert Update For Next Five Days Of Severe Heartwave In Maharashtra
Apr 2, 2024, 11:00 AM ISTIMD Alert | राज्यात पुढील 5 दिवसांत उन्हाचा वाढणार कडाका! हवामान खात्याचा इशारा
IMD Alert | राज्यात पुढील 5 दिवसांत उन्हाचा वाढणार कडाका! हवामान खात्याचा इशारा
Mar 26, 2024, 09:50 AM ISTWeather Update: पुढचे 2 दिवस मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता, पाहा हवामान खात्याचा अंदाज
Weather Update: हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान 19 ते 21 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले आहे. कमाल तापमान अजूनही 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यानच आहे.
Dec 17, 2023, 07:05 AM IST