हिवाळ्यात घ्या सकस आहार; करा 'या' पदार्थांचा समावेश
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे. आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा?
Dec 25, 2024, 01:47 PM ISTहिवाळ्यात मुलं सारखी आजारी पडतात? सर्दी खोकल्याने हैराण झालेत; हेल्थ एक्सपर्टकडून इम्युनिटी बूस्टर टिप्स
वातावरणात थोडा बदल झाला की, लहान मुलं सारखी आजारी पडतात. सर्दी-खोकला अगदी महिना महिनाभर जात नाही. अशावेळी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल?
Dec 22, 2024, 02:15 PM ISTपावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या '6' नैसर्गिक औषधी वनस्पती
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या '6' नैसर्गिक औषधी वनस्पती
Jun 27, 2024, 02:24 PM ISTVitamin C Rich Foods : हे पदार्थ खा, कोरोनाची भीती राहणार नाही !
Vitamin C Rich Foods : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने खबरदारी म्हणून पुन्हा कोरोना चाचणीवर भर दिला आहे. मात्र, जर तुम्ही व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती लवकर वाढेल, कोरोनाची भीती राहणार नाही. कोणते हे पदार्थ आहेत ते जाणून घ्या.
Apr 27, 2023, 02:14 PM ISTWeak Immunity Symptoms: रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच सावध व्हा, अन्यथा..
Symptoms of Weak Immunity : कोरोनाच्या महामारीमुळे Immunity म्हणजे काय असते हे समजायला लागले. आपल्याला निरोगी आणि आजारांपासून दूर ठेवण्यात रोगप्रतिकारशक्तीची मोठी भूमिका असते.
Apr 24, 2023, 05:17 PM ISTFood For Sexual Wellness: लैंगिक समस्या दूर करण्यासाठी 'या' पदार्थाचे सेवन ठरेल फायदेशीर?
Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे.
Dec 27, 2022, 10:25 PM ISTWinter Tips: हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीय! आहारात 'या' गोष्टीचा समावेश करा
हिवाळ्यात सर्दी-डोकेदुखी पासून आराम मिळवायचा, या गोष्टी खायला सुरु करा
Nov 10, 2022, 11:26 PM ISTओमायक्रॉन पासून हवे आहे संरक्षण? या 5 गोष्टींनी वाढवा तुमची प्रतिकारशक्ती
थंडीच्या मोसमात सर्दी-खोकला आणि ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी शरीराला आतून मजबूत करणे आवश्यक आहे.
Dec 25, 2021, 06:55 PM ISTहिवाळ्यात हळदीचं दूध पिण्याचे होतात मोठे फायदे, फक्त ही गोष्ट टाकायला विसरु नका
कोरोना काळात अनेकांनी हळदीच्या दुधाचा वापर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला. ज्याचा फायदा ही दिसला.
Dec 22, 2021, 11:44 PM ISTCorona विरुद्ध लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सरकार आणणार इम्यूनिटी बूस्टर
लहान मुलांची इम्य़ुनिटी वाढवण्यासाठी सरकार इम्युनिटी बुस्टर आणणार आहे.
Oct 1, 2021, 06:15 PM ISTImmunity Booster Foods: इम्युनिटी वाढवण्यासाठी रिकाम्या पोटी खा 'हे' ३ पदार्थ
चांगली इम्युनिटी कोरोना सारख्या गंभीर व्हायरसपासून गदूर ठेवण्यास मदत करते.
Jun 5, 2021, 06:00 PM ISTरोज एक ग्लास हळदीचं दूध आरोग्यास लाभदायक
दूध हा एक पदार्थ आहे जो शरीरास मजबूत ठेवतो.
May 30, 2021, 03:20 PM ISTCorona : नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सोप्या टीप्स
प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी सोप्या टीप्स
May 7, 2021, 04:31 PM IST