Video : कडाक्याच्या थंडीने चिनी सैन्य बेजार
China Taking Help Of Robots As Chines Army Incapable In Winter
Jan 1, 2022, 03:15 PM IST...म्हणून फसवणुकीनंतरही 'रेरा' ठरतोय असमर्थ!
बिल्डरकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी 'रेरा' हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. मात्र, 'रेरा'कडे नोंदणी नसलेल्या प्रकल्पातील फसवणूक झालेल्या ग्राहकांना दिलासा देण्यास 'रेरा' असमर्थ ठरतोय. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन महिन्यात 'रेरा'कडे अशा १३९० तक्रारी आल्या आहेत, मात्र त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही.
Sep 27, 2017, 07:59 PM IST