Mumbai CSMT Accident | मुंबईतील CSMT इथं बेस्ट बसनं एकाला चिरडलं
after Kurla bus incident Mumbai CSMT Accident visuals gone viral
Dec 12, 2024, 08:30 AM ISTसंभाजीनगर ,ड्रंक अँड ड्राईव्ह , आजी ,आई ,बाळ, मृत्यू
Drunk and drive incident in Sambhajinagar, death of one and a half month old baby along with mother and grandmother
Sep 14, 2024, 01:35 PM ISTSharadPawar | राज्यात परिवर्तनाचा मूड, शरद पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा
Sharad Pawar Statment on Badalapur Incident
Aug 21, 2024, 09:40 PM ISTvideo| यशश्री शिंदेच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही समोर
Yashashree Shinde CCTV Before Incident
Jul 30, 2024, 10:00 AM IST'शपथ घेऊन सांगतो त्यावेळेस मी काय...'; 'त्या' आरडाओरडीवरुन शमीने हार्दिकला सुनावलं
Mohammad Shami On Hardik Pandya Shouting Incident: हार्दिक आणि शमीमध्ये आयपीएलदरम्यान मैदानातच वाद झाला होता. कर्णधार असलेल्या हार्दिकने शमीवर आरडाओरड केला होता. याचसंदर्भात आता शमी उघडपणे बोलला आहे.
Jul 21, 2024, 08:17 AM ISTपालघरच्या तरुणीवर मुंबईत गँगरेप; चेंबुरमध्ये घडला धक्कादायक प्रकार
चेंबुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर गँगरेप झाल्याने खळबळ उडाली आहे.
Nov 19, 2023, 10:20 PM ISTप्रत्येकाला विचार करायला लावणारी बातमी! मोबाईल गेम खेळण्यापासून थांबवलं, मुलाचा आईवर हल्ला
मुलांच्या आयुष्यावर मोबाईलचा विळखा किती घट्ट झालाय, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. आईने मुलाला मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने त्या मुलाने चक्क आईवर हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
Oct 14, 2023, 06:15 PM IST'आई माझ्या छोट्या भावाची काळजी घे,' मेसेज पाठवून 14 वर्षीय मुलाने 35 व्या मजल्यावरुन मारली उडी
हैदराबादमध्ये सोमवारी 14 वर्षाच्या मुलाने 35 व्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. इमारतीवरुन उडी मारण्याआधी मुलाने आपला आईला मेसेज पाठवत छोट्या भावाची काळजी घेण्यास सांगितलं.
Sep 27, 2023, 12:43 PM IST
Overtake वरुन राडा! कारचा घरापर्यंत पाठलाग केला अन्...; धक्कादायक Videos आले समोर
Bengaluru Road Rage: या घटनेसंदर्भातील 2 धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशलम मीडियावर व्हायरल झाले असून हे व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.
Jul 14, 2023, 04:50 PM ISTHarbhajan Singh: हरभजनला मारायला शोएब अख्तर हॉटेलच्या खोलीत पोहोचला अन्...
Harbhajan Singh vs Shoaib Akhtar: हरभजन सिंह याचा आज 43 वा वाढदिवस आहे. अशातच शोएब अख्तरने एका मुलाखतीत हरभजन सिंह यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला.
Jul 3, 2023, 03:54 PM ISTअहमदनगरच्या कर्जत तालुक्यात लव्ह जिहादची घटना उघडकीस
An incident of love jihad was revealed in Ahmednaga Karjat taluk
Jun 5, 2023, 10:10 PM ISTनातेवाईकाच्या घरी गेला आणि इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून खाली पडला; ठाण्यातील धक्कादायक घटना
मृत व्यक्ती हा ठाण्यात आपल्या नातेवाईकाकडे आला होता. अचानक 24 मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे.
May 27, 2023, 11:37 PM ISTशिक्षकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून मुलीने हॉस्टेल पेटवलं; 20 जणांचा मृत्यू
शाळेतील शिक्षकांनी मोबाईल काढून घेतला म्हणून या विद्यार्थीने हॉस्टेलला आग लावली. अमेरिकेत ही धक्कादायक घटना घडली आहे.
May 26, 2023, 07:26 PM ISTCrime : मुंबई लोकलमध्ये घडली अत्यंत भयानक घटना
A very horrible incident happened in Mumbai local
Mar 26, 2023, 04:20 PM ISTनजर लागू नये म्हणून चिमुरडीच्या गळ्यात काळा दोरा बांधला... तोच गळफास ठरला
आपल्या लाडक्या लेकीला कोणाची वाईट नजर लागू नये आईने मोठ्या हौशेने लेकीच्या गळ्यात काळा दोरा बांधला, पण तोच दोरा लेकीच्या मृत्यूचं कारण ठरला. 5 वर्षांच्या भावाने आपल्या 9 वर्षांच्या बहिणीच्या मृतदेहाला दिला मुखाग्नी
Mar 14, 2023, 03:05 PM IST