incident

Crime News : मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर... हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का!

 Vashi Daycare : आता एक धक्कादायक बातमी नवी मुंबईतून. मुलांना पाळणाघरात ठेवत असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. (Crime News ) कारण, वाशीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Feb 14, 2023, 09:28 AM IST

गुजरातमध्ये 'सांता क्लॉज'वर हल्ला, कपडेही फाडले

गुजरातमधल्या वडोदरा इथली धक्कादायक घटना, नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सांता क्लॉजवर तरुणांचा हल्ला... आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल

Dec 22, 2022, 06:23 PM IST

Ricky Ponting: दुखणं कमी होतं नव्हतं...खूप घाबरलो होतो; रूग्णालयातून परतल्यानंतर पॉन्टिंगने सांगितली सर्व कहाणी!

सुदैवाची गोष्ट म्हणजे रिकी पॉन्टिंगला आता रूग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. यानंतर तो चौथ्या दिवशी कमेंट्री बॉक्समध्ये (Comentry Box) पुन्हा परतलाय. 

Dec 3, 2022, 04:17 PM IST

विवाहित महिलेने प्रियकरासोबत रचवली रासलीला, 'या' रासलीलेचा अंत मात्र थरकाप उडवाणारा

'या' जोडप्याला प्रेम करणं पडलं महागात, त्यांचा मृतदेह...

 

Nov 28, 2022, 01:38 PM IST

आवरा! बोगदा खोदून चोरट्यांनी पळवलं रेल्वे इंजिन; घटना तुम्हाला हैराण करेल

चोरट्यांचा पराक्रम; रेल्वेचं इंजिन (Railway Engine) चोरण्यासाठी बोगदा खोदला आणि....

 

Nov 25, 2022, 12:46 PM IST

ऐश्वर्याची बच्चन कुटुंबियात एन्ट्री नव्हती सोपी; गृहप्रवेशदरम्यान बिग बींनी केलं असं काही...

अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी 2007 साली सप्तपदी घेतल्या आहेत. 

Oct 23, 2022, 05:49 PM IST

Google Map नेहमी बरोबर रस्ता दाखवतो का? या कुटूंबासोबत जे घडलं, ते जाणून तुम्हाला धक्काच बसेल

फिरायला गेलेल्या एका कुटूंबासोबत असं काहीसं घडलं, ज्याची आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही.

Aug 9, 2022, 04:05 PM IST

Mumbai : आधी आईची हत्या मग आत्महत्या... 22 वर्षीय तरुणाच्या हातातील चिठ्ठीमध्ये दडलंय घटनेचं गुढं

या घटनेसंबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद आहे.

Jul 10, 2022, 07:07 PM IST

कारमध्ये बसून फटाका लावणं तरुणाला पडलं महागात, हा अपघात चुकवेल तुमच्या हृदयाचा ठोका

सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

Jul 2, 2022, 06:15 PM IST

रस्त्याने चालताना सावधान! वाऱ्यामुळे तरुणासोबड घडला असा प्रकार, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे आपण एकदा का गेलो की, मग त्यामध्ये तासन तास रमतो.

Jul 1, 2022, 09:00 PM IST

दाखवलं गेलं ते पूर्णपणे चुकीचं...; टीम पेनने स्वार्थी म्हटलेल्या 'त्या' घटनेबाबत Ajinkya Rahane चा खुलासा

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता.

Jun 27, 2022, 11:02 AM IST

उंच इमारतीवरुन स्पायडरमॅनप्रमाणे उतरू लागला तरुण, व्हिडीओ पाहून सरकेल पाया खालची जमीन

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

May 30, 2022, 10:01 PM IST

3 गोळ्या लागल्या तरीही ४० किमी पळवली गाडी, मालकाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले आणि...

कॉन्ट्रॅक्टर जय प्रकाश हा त्याचा ड्रायव्हर राधे श्यामसोबत एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खात असताना ही घटना घडली

May 17, 2022, 09:04 PM IST

समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी गेले लोकं, पुढच्याच क्षणी मोठी लाट आली आणि... पाहा व्हिडीओ

समुद्र किनाऱ्यावरचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

May 15, 2022, 10:40 PM IST