अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करुन व्हिडिओ केला व्हायरल
नराधमांनी एवढ्यावरच न थांबता व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला
Oct 7, 2017, 05:02 PM ISTडॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ, कुटुंबीय बचावले
भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील इमारत दुर्घटनेत कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ आणि कुटुंबीय बचावले आहेत.
Aug 31, 2017, 01:20 PM ISTव्हिडिओ : क्रिकेटच्या इतिहासातील 'चिडके' किस्से!
तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल... आणि आत्तापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील अनेक किस्से तुम्हाला तोंडपाठ असतील... पण, क्रिकेटच्या इतिहासातील चिडके डाव कदाचित तुमच्या नजरेतून सुटल्या असतील... तर हा व्हिडिओ नक्की पाहा...
Aug 19, 2017, 12:29 PM ISTवेणी कापणाऱ्या गँगमुळे चार राज्यांमध्ये दहशत
दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये मुलींची वेणी कापणाऱ्या गँगच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली आहे.
Aug 3, 2017, 04:28 PM ISTबलात्काराच्या घटनेचा निषेध... मेहकर बंद!
बलात्काराच्या घटनेचा निषेध... मेहकर बंद!
Sep 10, 2016, 07:57 PM ISTचंद्रपूर: सर्पदंश झालेल्यावर रुग्णालयात अघोरी उपाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 05:35 PM ISTमहाड दुर्घटनेतील १४ मृतदेहांची ओळख पटली, मदत केंद्र सुरू
हाड दुर्घटनेतील १४ जणांचे मृतदेह सापडेत. सर्व मृतदेहांची ओळख पटलीय.
Aug 5, 2016, 08:34 AM ISTमहाड दुर्घटनेतील तीन मृतदेह हाती; तपासाची कक्षा वाढवण्याची आवश्यकता
महाड दुर्घटनेनंतर आता जवळपास ३३ तास उलटून गेलेत. आत्तापर्यंत समुद्रकिनाऱ्याजवळच्या स्थानिकांच्या मदतीनं दोन मृतदेह हाती लागलेत.
Aug 4, 2016, 09:44 AM ISTमहाड दुर्घटना : आंजर्ला समुद्रकिनाऱ्याजवळ सापडला वाहून गेलेल्या बस चालकाचा मृतदेह
महाडमधल्या सावित्री नदीतील शोधकार्य आज सकाळी पुन्हा सुरू करण्यात आलंय.
Aug 4, 2016, 08:21 AM ISTमहाड दुर्घटना
महाडचा ब्रिटिशकालीनं पूल पुरात वाहून गेलाय... या दुर्घटनेत दोन बससहीत काही गाड्याही पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्या
Aug 3, 2016, 01:54 PM ISTLIVE महाड दुर्घटना : दोन मृतदेह हाती
महाड दुर्घटनेत वाहून गेलेल्या २२ पैंकी दोन जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळतेय.
Aug 3, 2016, 12:45 PM ISTVIDEO : रस्त्यावर बाचाबाची... आणि मग अंगाचा थरकाप उडवणारी घटना!
रस्त्यावर चुकून घडलेला एक छोटासा अपघात एखाद्याला इतक्या क्रूर कृत्यापर्यंत नेऊ शकतो, असा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
Jun 29, 2016, 06:06 PM IST'एटीएम'मध्ये अशी मानवता संपते
झुनझुनू : राजस्थानाती झुनझुनू जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, मानवता संपली आहे. या अतिशय भयानक घटनेत एटीएमच्या गार्डवर वार करण्यात आलेले आहेत.
Jun 16, 2016, 05:48 PM ISTपाकिस्तानी चित्रपट करायला बमन इराणींचा नकार
अभिनेते बमन इराणी यांनी पाकिस्तानी चित्रपटामध्ये काम करायला नकार दिला आहे.
May 27, 2016, 04:14 PM ISTमहिलेच्या पायातील कडे लूटण्यासाठी चक्क दोन्ही पाय तोडले
राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या पायातील कडे लूटण्यासाठी चोरट्याने चक्क महिलेचे दोन्ही पाय तोडले. त्यानंतर तिच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरट्याने पोबारा केली. गंभीर जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Sep 1, 2015, 04:07 PM IST