income tax department raid

Steel transport in Jalanya halted after raid by Income Tax department PT1M6S

Video | जालन्यातील स्टील वाहतूक ठप्प

Steel transport in Jalanya halted after raid by Income Tax department

Aug 12, 2022, 07:05 PM IST
Nashik Nandurbar Dhule Incometax Department Raid. PT55S

VIDEO| जमीन खरेदी-विक्री व्यवसायिकांवर छापे

Nashik Nandurbar Dhule Incometax Department Raid.

Dec 27, 2021, 01:35 PM IST

महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही - सुप्रिया सुळे

Supriya Sule on Income Tax Department Raid​ :  खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पवार कुटुंबीयांवर होत असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या धाडींचा समाचार घेतला. 

Oct 8, 2021, 02:55 PM IST

कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र सुरुच

जिल्ह्यात गुरुवार सकाळपासून सात कांदा व्यापाऱ्यांवर २४ ठिकाणी आयकर विभागाचं छापासत्र अद्याप सुरुच आहे. कांदा व्यापाऱ्यांचं घर, ऑफिस आणि गोडावून तपासले जात असून एकूण विभागातील दीडशे लोकांचे पथक यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. या तपासणीत खरेदी-विक्री व्यवहार, त्यातील दराची तफावत आणि डिमांड सप्लायचं गणित समजावून कारवाई करण्यात येतंय. 

Sep 15, 2017, 10:36 PM IST

झवेरी बाजारात ३४ सराफांच्या पेढींवर छापे

दिवाळीच्या तोंडावर आणि धनत्रयोदशी या दिवशी झवेरी बाजारातील सोन्याची खरेदी विक्री उच्चांक गाठत असते. मात्र, काही सराफ दुकानदार ‘बाजार’ करतात. याला लगाम घालण्यासाठी आयकर विभागाने ३४ सराफांच्या पेढींवर छापे मारून दिवाळीचा धमाका उडवून दिलाय.

Nov 11, 2012, 09:35 AM IST