income

`2 स्टेटस्`ची 100 करोड क्लबकडे वाटचाल

अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘2 स्टेटस्’ या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगलाच दम धरलाय. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यानंतरही या सिनेमाची प्रेक्षकांवर जादू कायम आहे.

May 5, 2014, 03:53 PM IST

खूशखबर : पीएफवर नव्या वर्षात मिळणार ८.७५% व्याजदर!

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या ५ कोटीं पेक्षा ही जास्त भागधारकांसाठी २०१३-२०१४मध्ये ८.७५ टक्के व्याज देणार आहे. ईपीएफओच्यावतीनं व्याज दरावरील घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी सांगितलं की, ईपीएफओनं २०१३–१४मध्ये पीएफ जमा करण्यासाठी ८.७५ टक्के व्याज देण्याचा निर्णय केला आहे.

Jan 13, 2014, 01:59 PM IST

संपत्तीची प्राप्ती वाढवण्यासाठी...

आपल्या घरात सदैव सुख-समृद्धी असावी असं आपल्याला वाटत असतं. यासाठी घरातील आवक वाढावी, धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी, असं आपल्याला नेहमी वाटतं. धर्मशास्त्रात यासाठी एक सोपा उपाय सांगितलेला आहे.

Sep 5, 2012, 03:29 PM IST

आपलं आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी...

ज्या प्रमाणात सध्या महागाई वाढत आहे, त्याप्रमाणात आपलं उत्पन्न वाढत नाही. आपलं इन्कमही वाढत राहावं, अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण होणं खरंतर अशक्य आहे. त्यामुळेच उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असते

Jun 13, 2012, 04:02 PM IST

आर्थिक विकास दरात घसरण

पेट्रोलवरुन भारत बंद सुरु असताना, दुसरीकडे विकास दरालाही ग्रहण लागल आहे. देशाचा आर्थिक विकास दराने गेल्या १० वर्षांतला निच्चांक आकडा गाठलाय. उत्पादनात आणि रुपयांत झालेल्या घसरणीने जानेवारी ते मार्च या महिन्यांतील जीडीपी ५.३ टक्क्यांपर्यंत पोहचलाय. कृषीक्षेत्रापासून ते खाण उद्यागोपर्यंत सर्व उद्योग मंदीच्या छायेत अडकले

Jun 1, 2012, 01:51 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानच्या उत्पन्नात २१% वाढ

साईंच्या चरणी अर्पण होणाऱ्या दानाची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील वर्षी ४०१ कोटी रूपये साई चरणी अर्पण करण्यात आले. २०१० मध्ये हा आकडा ३२२ कोटी इतका होता.

Feb 10, 2012, 10:18 AM IST