ट्विट्समुळे सेहवागनं असे कमवले 30 लाख रुपये
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्याच्या हटके ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो.
Jan 9, 2017, 08:50 PM ISTआयकर विभागाने मिळवली ३,१८५ कोटींची अघोषित संपत्तीची माहिती
आयकर विभागाने ८ नोव्हेंबरपासून आतापर्यंत 3,185 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीची माहिती मिळवली आहे. यासोबतच 428 कोटींची रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत.
Dec 20, 2016, 09:48 PM ISTकर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ कापणं गरजेचं नाही
केंद्र सरकारनं खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा देत भविष्य निर्वाह निधीच्या नियमांत काही बदल केलेत. या बदलांनंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफ कापून घेणं गरजेचं नाही.
Dec 10, 2016, 02:32 PM IST13.5 हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्या शाहची चौकशी सुरू
१३ हजार ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारा गुजराती व्यावसायिक महेश शाह याची चौकशी सुरू झाली आहे. आयकर विभागाचे सहसंचालक विमल मीना यांनी ही माहिती दिली.
Dec 4, 2016, 12:13 PM ISTराज्य सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:00 PM ISTआयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन
यंदाच्या आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन आले असंच म्हणावं लागेल.
Jul 10, 2016, 08:22 PM ISTमध्य रेल्वेची सिनेमांच्या माध्यमातून घसघशीत कमाई
मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली रेल्वे अनेक सिनेमांमध्ये झळकते. गेल्या वर्षभरात जवळपास 18 सिनेमे आणि टिव्ही सिरिअल्समध्ये मध्य रेल्वे झळकली.
May 4, 2016, 11:30 PM IST१ कोटी ८० लाख रूपये उत्पन्न, पण अजूनही रिक्त आहे हे पद
नवी दिल्ली : चांगला जॉब आणि चांगला पगार हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र मेहनत करत असतात. पण तरी अशी नोकरी मिळत नाही. अशातच एक तुम्हाला विचार करायला लावणारी नोकरी समोर आली आहे. ज्यासाठी १ कोटी ८० लाख रूपये वार्षिक उत्पन्न असणार आहे.
Mar 1, 2016, 06:33 PM ISTशेतीच्या जोडधंद्यातून मिळवा भरपूर फायदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 11:29 AM ISTइन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा आज अखेरचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 10:56 AM ISTआज रात्री १२ पर्यंत भरू शकता आपला इन्कम टॅक्स रिटर्न
२०१४-२०१५ या आर्थिक वर्षासाठीचा वैयक्तिक आयकर परतवा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सरकारनं यंदा आयकर परतावा भरण्यासाठीच्या मुदतीत आधीच एक महिन्याची मुदत वाढ दिली होती. त्यानंतर ही मुदत आजपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आज मध्यरात्रीपर्यंत आयकर परतावा भरण्याची संधी तुमच्याकडे आहे.
Sep 7, 2015, 08:44 AM ISTबेस्टचं उत्पन्न ३ कोटी ९० लाख... तर खर्च ६ कोटी
बेस्टचं उत्पन्न ३ कोटी ९० लाख... तर खर्च ६ कोटी
Aug 5, 2015, 10:42 AM ISTक्रेडिट-डेबिट कार्डाचा वापर करा, करांत सूट मिळवा!
'प्लास्टिक मनी' अर्थात क्रेडिट आणि डेबिट कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढावेत, यासाठी सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय लवकरच अंमलात येण्याची शक्यता आहे. यामुळे, डिजिटल पेमेंट वाढवण्यासाठी आणि काळ्या पैशाचा व्यवहार रोखण्यासाठी याचा फायदाच होणार आहे.
Jun 23, 2015, 04:13 PM ISTमुंबईतील भिकारी मालामाल...पाहा कितीही कमाई?
आता एक बातमी तुम्हाला थक्क करणारी. मायानगरी मुंबईत भीक मागण्याच्या गोरखधंद्यातून करोडो रूपयांची उलाढाल होते. मुंबईत जवळपास १ लाखाहून अधिक भिकारी आहेत. आणि त्यांची वर्षाकाठीची कमाई भल्याभल्यांना चक्रावणारी आहे. कशी असते ही भिकाऱ्यांची मालामाल दुनिया..? एक खास रिपोर्ट.
Jan 23, 2015, 03:38 PM ISTकोथिंबीर पिकातून लाखाचं उत्पन्न
बल्हेगाव येथील आबासाहेब जमधडे यांनी एका महिन्यात कोथिंबीरीचं पीक घेऊन 10 गुंठ्यातून सुमारे एक लाखांचं उत्पन्न घेतलंय. अत्यल्प पाण्यावर घेतलेलं हे पीक जमधडे यांना यंदाच्या हंगामात बोनस ठरलंय.
May 14, 2014, 11:33 AM IST