Children's Height: लहान मुलांची उंची वाढत नसेल तर 'या' पदार्थांचा समावेश करा, फरक दिसून येईल
Foods To Increase Height: मुलांची उंची जास्तीत जास्त वाढण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हा पालकांसाठी एक मोठा प्रश्न असतो. परंतु आपल्या लक्षात येत नाही की मुलांच्या उंचीचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. मुलांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी असणे किंवा त्यांची वाढ इतर मुलांच्या मानाने कमी गतीने होत असणे ह्यात काही चुकीचे नाही. कमी उंचीमुळे मुलांच्या मनात आत्मविश्वासाची कमी निर्माण होऊ शकते. परंतु, काळजी करण्याची गरज नाही. चांगले आहार मुलांची उंची वाढवण्यात मदत करू शकते.
Jan 16, 2023, 04:52 PM ISTरेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा - कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:05 AM ISTरेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवा - मुंबई उच्च न्यायालय
येत्या एक वर्षाच्या आत म्हणजे 31 जुलै 2015 च्या आत मुंबईतल्या सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Jul 3, 2014, 08:24 AM IST