Kalyan Crime News: पगारवाढ रोखल्यानं साहेबालाच संपवलं; 5 वर्षांपासून आखत होता प्लॅन
Kalyan Crime News : हल्ला झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याचे सहकारी मदत करण्यासाठी पुढे आले होते. आरोपीने तू मध्ये पडू नको अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने तिथून पळ काढला, मात्र इतर सहकाऱ्याने त्याला ओळखले आणि पोलिसांना याची माहिती दिली.
Feb 10, 2023, 09:56 AM ISTVideo | राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांसाठी खूशखबर...
State Government Employees and Teachers will get incriment in Travel Allowance
Apr 21, 2022, 08:20 AM IST'या' बड्या कंपनीचा मोठा निर्णय, ऑफिसात फक्त 3 दिवस काम करणाऱ्यांना घसघशीत पगार
येत्या दिवसांमध्ये मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे
Apr 12, 2022, 05:28 PM ISTVideo | नागपूर शहर बससेवा ठप्प, वेतनवाढीसाठी पुकारला संप
nagpur bus agitation for salary increment
Mar 1, 2022, 09:35 PM ISTSalary | नोकरदारांसाठी गूड न्यूज, 2022 मध्ये वाढणार 10 टक्के पगार?
कोरोनामुळे गेली 2 वर्ष फार वाईट गेली. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली.
Jan 28, 2022, 09:19 PM ISTVIDEO : मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजले
VIDEO : मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजले
Jan 21, 2022, 12:05 PM IST2019 मध्ये या कर्मचाऱ्यांचं वेतन सर्वाधिक वाढणार!
इंधनाचे वाढत चाललेले दर आणि वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रासलेली आहे.
Oct 7, 2018, 08:36 PM ISTपगारवाढीसाठी मिळवावा लागणार वरिष्ठांचा 'व्हेरी गुड' शेरा!
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय खरा...पण केंद्रानं जारी केलेल्या अधिसूचनेत कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय.
Jul 27, 2016, 08:22 AM ISTयावेळी नोकरदारांना 13 टक्के वेतनवाढ शक्य
कर्मचारी भरती सल्लागार कंपनी टीमलीजने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, देशातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 11 ते 13 टक्क्यांची वेतनावाढ मिळण्याची शक्यता आहे.
Apr 18, 2016, 08:39 PM ISTहमालांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:18 PM ISTसातवा वेतन आयोग, ...तर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही!
केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोगाची गूड न्यूज दिली असताना आता काम चुकारपणा करणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केलेय. याबाबतची शिफारस या आयोगात करण्यात आलेय.
Nov 23, 2015, 08:43 AM IST