ind vs eng match

T20 World Cup 2022 जेतेपद 'हा' संघ जिंकणार, एबी डिव्हिलियर्सच्या भाकितानं खळबळ

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचं चित्र स्पष्ट झालं असून अ गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड, तर ब गटातून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. उपांत्य फेरीचा (T20 World Cup Semi Final) सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. 

Nov 8, 2022, 07:15 PM IST

ENG vs IND | क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! टीम इंडियात लवकरच परतणार हा खेळाडू

फिट होऊन टीममधून खेळण्यासाठी तयार हा स्टार खेळाडू, फोटो शेअर करत म्हणाला...

Jun 30, 2022, 03:12 PM IST

'तुझ्याकडून शतक नको पण...', टीम इंडियाचा कोचचा विराट कोहलीला इशारा

टीम इंडिया 5 सामन्यांच्या सीरिजमधील शेवटचा सामना 1 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.

Jun 30, 2022, 12:31 PM IST