ind vs eng schedule

Ind vs Eng: टीम इंडियातील 'या' खेळाडूला सेमीफायनलमध्ये संधी मिळणार का?

India vs England Semi-Final T20 World Cup: भारतीय संघ T20 विश्वचषकाच्या (t20 world cup) सेमीफायनल मध्ये पोहोचले आहेत. पण टीम इंडियातील असा एक खेळाडू आहे ज्याला अद्याप t20 world Cup मध्ये खेळण्याची संधी मिळाली  नाही.  तो खेळाडू फक्त ड्रेसिंग रूममध्ये तर कधी स्टँडवर तर कधी पॅव्हेलियनमध्ये तो सहकारी खेळाडूंशी संवाद साधताना दिसला आहे. 

Nov 9, 2022, 09:56 AM IST

T20 World Cup 2022: इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी Rohit Sharma म्हणाला…

IND vs ENG T20 World Cup Semifinal:  टीम इंडियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मोठ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Nov 7, 2022, 01:37 PM IST

IND VS ENG Schedule: वेळापत्रक जाहीर, Playing XI 'या' खेळाडूंना संधी?

भारतीय वेळेनुसार शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सीरिजमधील पहिला सामना होणार आहे.

Feb 4, 2021, 06:28 PM IST

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ पुढील वर्षी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित झाले असून या दौऱ्यात भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याबाबतची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नुकतीच केली आहे. हा दौरा आगामी विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून पहिला जाणार आहे.

Sep 7, 2017, 02:42 PM IST