ind vs nz 2nd t20i

Ishan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

Jan 29, 2023, 09:54 AM IST

New Zealand vs India: "मी विचारही केला नव्हता...", पराभवानंतर कॅप्टन पांड्याने दाखवला संयम, म्हणाला...

Sports News: पहिल्या टी20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर 21 धावांनी विजय मिळवला. मात्र, सुंदरने (Washington Sundar) सर्वांची मनं जिंकली आहे. हार्दिकने त्याचं कौतुक देखील केलंय.

Jan 28, 2023, 12:03 AM IST

IND vs NZ : सूर्याबद्दलची Rohit Sharmaची भविष्यवाणी खरी ठरली; 'हिटमॅनचे' 11 वर्ष जुने ट्विट व्हायरल

IND vs NZ 2nd T20I : रोहित शर्माने 2011 मध्ये सूर्यकुमार यादवबद्दल ट्विट केले होते, जे आता 11 वर्षांनंतर व्हायरल होतय

 

Nov 21, 2022, 10:49 AM IST

Rishabh Pant: अरे या पंतचं करायचं काय? पुन्हा फेल गेल्यावर इंटरनेटवर मिम्सचा धुमाकूळ!

Rishabh Pant IND vs NZ: ऋषभ पंतने (Rishabh Pant) पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली आणि तो 6 धावा करून बाद झाला. पंत बाद झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Memes On Rishabh Pant) विविध प्रतिक्रिया दिल्या. 

Nov 20, 2022, 09:07 PM IST

Suryakumar Yadav: एकटा सुर्या न्यूझीलंडवर भारी! T20 मध्ये केली रोहितच्या 'या' खास रेकॉर्डची बरोबरी

Suryakumar Yadav Century:सुर्याचे एकाही खेळी (IND vs NZ 2nd T20I) पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणं फिटणं. एकीकडे भारताच्या एकामागे एक विकेट पडत असताना दुसरीकडे सुर्यकुमारने नॉट आऊट शतक (Suryakumar Yadav Century) ठोकलं.

Nov 20, 2022, 04:21 PM IST