IND vs SA: भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच थांबले आणि मग... डर्बनमधला Video Viral
IND vs SA 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय राष्ट्रगीत सुरू होताच थांबल्यावर आश्चर्यकारक नाटक पाहायला मिळाले. हा प्रकार पाहून भारतीय खेळाडूंनाही धक्का बसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेवर भारताचा दणदणीत विजय, कर्णधार सूर्याने 'या' खेळाडूला दिला 'गेम चेंजर'चा टॅग
India vs South Africa T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने दमदार सुरुवात केली. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने 61 धावांनी शानदार विजय मिळवला.
IND vs SA 1st T20I : पहिल्याच सामन्यात पावसाचा खोडा; टॉसविना सामना रद्द, मालिकेची रंगत वाढली!
South Africa vs India 1st T20I : मालिकेतील पहिला सामन्यावर पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात आल्याची वेळ आली आहे.
नाद करा पण अर्शदीपचा कुठं! पॉवरप्लेमधील एक ओव्हर अन् आफ्रिकेच्या बत्त्या गुल Video
अर्शदीप आणि चहर या जोडीने मोडलं आफ्रिकेचं कंबरडं, पाहा व्हिडीओ
Ind vs Sa, 1st T20 : दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर 7 विकेट्सने दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात (Ind vs Sa 1st T20) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.
IND vs SA, 1st T20 : इशान किशनची वादळी खेळी, आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचं आव्हान
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला (India vs South Africa 1st T20i) विजयासाठी 212 धावांचं आव्हान मजबूत आव्हान दिलं आहे.
IND vs Sa, 1St T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
IND vs Sa 1St T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.