ind vs sa t20 live

Ind vs Sa: 'या' 5 चुकांमुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, जाणून घ्या

जिंकलो असतो रे...,पण टीम इंडियाला 'या' 5 चुका नडल्या, तुम्हाला माहितीयत का? 

Oct 30, 2022, 10:46 PM IST

Dinesh Karthik : दिनेश कार्तिकच्या 'त्या' सुपरकॅचची पुन्हा चर्चा

15 वर्षानंतरही दिनेश कार्तिकचा 'तो' अफलातून कॅच क्रिकेट फॅन्सना पुन्हा का आठवला?

Oct 30, 2022, 09:29 PM IST

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात कोहलीचा 'विराट' विक्रम, जाणून घ्या

विराट सिर्फ नाम ही काफी है! फक्त 12 धावा केल्या, तरीही मोठा रेकॉर्ड 

Oct 30, 2022, 07:24 PM IST

IND vs SA: पाकिस्ताननंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध Arshdeep Singh ची कमाल

खलिस्तानी आणि गद्दार म्हणणाऱ्या ट्रोलर्सना अर्शदीपने उत्कृष्ट बॉलिंग करत दिला जबाव 

Oct 30, 2022, 07:00 PM IST

IND vs SA : रोहित शर्माने जिंकला टॉस, अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग XI

रोहित शर्माने टॉस जिंकत हा निर्णय घेतला,अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग XI

Oct 30, 2022, 04:06 PM IST

तब्बल 8 वर्षांनंतर T20 World Cup मध्ये 'हा' बलाढ्य संघ भारताशी भिडणार, नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

T20 World Cup 2022: T20 World Cup मध्ये एक संघ तब्बल 8 वर्षांनंतर भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. T20 विश्वचषक 2014 नंतर दोन्ही संघांमध्ये एकही सामना खेळला गेला नाही.

Oct 30, 2022, 03:17 PM IST

T20 WC: भारत-दक्षिण आफ्रिका सामना होणार रद्द?

IND vs SA Match, T20 World Cup-2022 : T20 विश्वचषकातील महत्त्वाचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्याच्या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना हरला नाही पण हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 

Oct 30, 2022, 02:15 PM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग XI, जाणून घ्या

एकट्याच्या बळावर सामना जिंकवण्याची क्षमता, रोहित शर्मा 'या' खेळाडूला देणार प्लेइंग XI संधी 

Oct 30, 2022, 01:44 PM IST

IND vs SA T20 World Cup: आजच्या सामन्यात Team India चा पराभव झाल्यास...पाकला होईल आनंद

T20 World Cup IND vs SA Live  : दोन संघांपेक्षा भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना आज पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे 

Oct 30, 2022, 01:07 PM IST

Rohit Sharma Record : T20 का किंग कौन... हिटमॅन! रोहित शर्मा ख्रिस गेलचा 'हा' रेकॉर्ड मोडणार का?

Rohit Sharma Six Record:  रोहितने अलीकडेच T20 विश्वचषकात (T20 WC 2022) भारतीय फलंदाज म्हणून  रोहित शर्माने सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत युवराज सिंहला मागे टाकले आणि आता त्याच्या लक्ष्यावर आणखी एक उत्कृष्ट विक्रम आहे.   

Oct 30, 2022, 11:10 AM IST