ind vs sa

स्टार खेळाडूच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाने गमावला पहिला टी 20 सामना

पंतची सटकली, एका चुकीमुळे गमावला सामना, टीम इंडियातून या खेळाडूचा पत्ता कट?

Jun 10, 2022, 08:37 AM IST

Ind vs Sa, 1st T20 : दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियावर 7 विकेट्सने दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात (Ind vs Sa 1st T20) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. 

Jun 9, 2022, 11:30 PM IST

IND vs SA: टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका मालिकेत कोरोनाची एन्ट्री, हा स्टार प्लेयर पॉझिटिव्ह

टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेत कोरोनाची एन्ट्री झाली आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

Jun 9, 2022, 09:12 PM IST

IND vs SA, 1st T20 : इशान किशनची वादळी खेळी, आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचं आव्हान

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला (India vs South Africa 1st T20i) विजयासाठी 212 धावांचं आव्हान मजबूत आव्हान दिलं आहे.

Jun 9, 2022, 08:49 PM IST

Ind vs SA T20 : ईशान किशनची तुफानी खेळी, झळकावलं अर्धशतक

टीम इंडिया स्टार फलंदाज ईशान किशनने पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी करत अर्धशतक साजरे केले आहे.

Jun 9, 2022, 08:00 PM IST

IND vs Sa, 1St T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

IND vs Sa 1St T20I : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Jun 9, 2022, 07:03 PM IST

Ind vs SA T20: पहिल्या T20 सामन्यात कोण ओपनिंग करणार? 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग XI

भारत- दक्षिण आफ्रिकेतील (Ind vs SA) पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 9 जून रोजी खेळवला जाणार आहे. 

Jun 9, 2022, 01:29 PM IST

केएलची दुखापत या खेळाडूच्या पथ्यावर, कोणाला मिळाली नेतृत्वाची जबाबदारी?

कॅप्टन्सीची जबाबदारी असलेला केएल राहुल (K L Rahul) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे.

Jun 8, 2022, 08:38 PM IST

K L Rahul | टीम इंडियाला मोठा धक्का, कॅप्टन केएल आणि कुलदीप मालिकेतून बाहेर

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20i Series 2022 ) यांच्यात उद्यापासून (9 जून) 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. 

Jun 8, 2022, 06:20 PM IST

IND vs SA | टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूमुळे रिषभ पंतच्या डोकेदुखीत वाढ

 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 जूनपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होतेय. 

Jun 5, 2022, 10:33 PM IST

IND vs SA 1st T20I | टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डची संधी

Most consecutive wins in T20I :  टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA T 20I Series 2022) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय.

 

Jun 3, 2022, 03:54 PM IST

IND vs SA:दक्षिण आफ्रिकेचे 'हे' तीन खेळाडू टीम इंडियावर पडणार भारी, मालिका जिंकण सोप्प नसणार

  भारत- दक्षिण आफ्रिकेत T20 मालिका खेळवली जाणार आहे. 

Jun 2, 2022, 07:42 PM IST

IND vs SA : बीसीसीआयकडून दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी या तिघांना ठेंगा

टीम इंडिया विरुद्ध मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका टीम इंडियाविरुद्ध 5 मॅचची टी 20 सीरिज खेळणार आहे.

May 31, 2022, 07:53 PM IST

IND vs SA | टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजामुळे दक्षिण आफ्रिकेच्या डोकेदुखीत वाढ

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 9 जूनपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होतेय.

 

May 31, 2022, 04:52 PM IST

बीसीसीआयचा टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेआधी मोठा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20I Series) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय.

May 29, 2022, 05:35 PM IST