ind vs sa

IND vs SA: 'या' 3 खेळाडूंना बेंचवर बसवण्याशिवाय पंतला दुसरा पर्याय नाही कारण....

तिसऱ्या टी 20 सामन्याआधी मोठी बातमी| 3 खेळाडूंचा पत्ता कट? पाहा कोणाला मिळणार संधी

 

Jun 13, 2022, 09:15 AM IST

IND vs SA : दुसरा सामना गमावल्यानंतर ऋषभ पंत संतापला, या खेळाडूंवर काढला राग

स्वत: फ्लॉप शो करणाऱ्या पंतने मात्र टीम इंडियातील या खेळाडूंवर काढला राग

Jun 13, 2022, 08:22 AM IST

IND vs SA : भारताचा सलग दुसरा पराभव, भुवनेश्वर कुमार वगळता सर्व गोलंदाज फ्लॉप

भारतीय संघाला पाच सामन्यांच्या मालिकेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 4 विकेट्सने दारूण पराभव झाला.

Jun 12, 2022, 10:45 PM IST

IND vs Sa, 2nd T20: भारताची फलंदाजी ढेपाळली, दक्षिण आफ्रिकेसमोर 149 धावांचे लक्ष्य

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याला टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच गडगडली आहे.

Jun 12, 2022, 08:45 PM IST

'...तर मी धोनीच डोक...', एमएस धोनीबाबत कार्तिकचं मोठ विधान

भारताचा विस्फोटक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.

Jun 12, 2022, 07:36 PM IST

IND vs Sa, 2nd T20I:दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला,पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. 

Jun 12, 2022, 06:49 PM IST

Ind Vs Sa 2 T20: उमरान मलिकला मिळणार संधी? क्रिकेटप्रेमींना डेब्युची उत्सुकता

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे

Jun 12, 2022, 05:44 PM IST

IND vs SA : पंतसोबतच टीम इंडियालाही जाणवतेय 'या' स्टार खेळाडूची उणीव

या दिग्गज खेळाडूशिवाय टीम इंडिया दुसरा टी 20 सामना जिंकण्यात यशस्वी ठरेल? मांडा तुमचं मत

Jun 12, 2022, 03:02 PM IST

विराट आणि रोहित नंतर टीम इंडियाचा 'हा' कर्णधार इतक्या कोटींचा मालक

भारत - दक्षिण आफ्रिकेत सध्या टी-20 मालिका सुरु आहे. 

Jun 12, 2022, 02:47 PM IST

27 वर्षांच्या युवा स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात,पंत दाखवणार बाहेरचा रस्ता

ऋषभ पंत दुसऱ्या टी 20 सामन्याआधी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.

Jun 12, 2022, 02:22 PM IST

टीम इंडियाच्या 'या' खेळाडूंवर टांगती तलवार, संघातून दाखवला जाणार बाहेरचा रस्ता

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली जाणारी 5 सामन्यांची टी-20 मालिका टीम इंडियाच्या युवा खेळाडूंसाठी फार महत्वाची आहे. 

Jun 11, 2022, 02:54 PM IST

IND vs SA 2nd T20I : कॅप्टन ऋषभ पंत दुसऱ्या सामन्यात या फ्लॉप खेळाडूला वगळणार?

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका (IND vs SA) विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभवाचा सामना करावा लागला.  

 

Jun 10, 2022, 07:29 PM IST

एक यॉर्कर आणि बॅटचे 2 तुकडे, भारतीय गोलंदाजाचा 'तो' Video आला समोर

 पाच टी20 सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेटस राखून पराभव केला.

Jun 10, 2022, 02:41 PM IST

LIVE मॅचमध्ये हार्दिक पांड्याने दाखवला Attitude, सोशल मीडियावर ट्रोल

हार्दिक पांड्याने दिनेश कार्तिकसोबत जे केलं ते तुम्हाला तरी पटलं का? 

Jun 10, 2022, 12:28 PM IST

घातक बॉलरने तोडली दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची बॅट, वाचा नेमकं काय प्रकरण

बॅट तोडणं घातक बॉलरला पडलं महागात, टीम इंडियाचं मोठं नुकसान; वाचा नेमकं काय प्रकरण

Jun 10, 2022, 11:47 AM IST