ind vs sl t 20i series

IND vs SL, T20I Series | सूर्यकुमार-चहरनंतर आता टीम इंडियाचा तिसरा खेळाडू मालिकेतून बाहेर

सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहरनंतर टीम इंडियाच्या (Team India) तिसऱ्या खेळाडूला टी 20 मालिकेला ( ind vs sl t 20i series 2022) मुकावं लागलंआहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

Feb 26, 2022, 03:17 PM IST