ind vs sl test series

Virat Kohli ने नेहमी डावललं; पण आज Rohit Sharma देणार 'या' खेळाडूला संधी

श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे

Mar 12, 2022, 08:07 AM IST

किंग कोहली किंवा जडेजा नाही तर रोहित म्हणतो 'हा' सर्वात बेस्ट प्लेअर

जडेजाचा धमाकेदार फॉर्म तरी रोहितसाठी हा क्रिकेटपटूच का सर्वात बेस्ट? पाहा काय सांगितलं रोहितनं कारण

Mar 7, 2022, 06:12 PM IST

Virat Kohli ने ही फॉलो केला 'पुष्पा' ट्रेंड, पाहा विराटने कोणासाठी केली 'मैं झुकेगा नहीं' ची स्टेप

मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयात रविंद्र जडेजाची महत्त्वाची भूमिका होती. दरम्यान विराटही त्याला फॉलो करताना दिसला.

Mar 6, 2022, 11:24 PM IST

IND vs SL: विजयाचा खरा हिरो कोण? कॅप्टन रोहित शर्मा म्हणतो....

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने तब्बल 222 धावांनी विजय मिळवला, या विजयाचा खरा हिरो कोण हे सांगताना कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणाला पाहा

Mar 6, 2022, 07:27 PM IST

Rohit Sharma | कॅप्टन होताच रोहित शर्माचं विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?

टीम इंडिया श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी (IND vs SL Test Series 2022) सज्ज आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma)  या सामन्यापासूनच टीम इंडियाचा 35 वा कर्णधार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. 

 

Mar 3, 2022, 04:56 PM IST