india alliance

Logo, Head Office अन्... INDIA च्या अजेंड्यावर काय? मुंबईतील बैठकीमध्ये 'हे' निर्णय घेतले जाणार

INDIA Alliance Meeting In Mumbai: आज मुंबईमधील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये विरोधकांच्या INDIA आघाडीची बैठक पार पडणार असून या बैठकीला 28 पक्षांचे 60 हून अधिक नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेतले जातील यावर टाकलेली नजर...

Aug 31, 2023, 08:06 AM IST

'या' 9 कारणांमुळे INDIA च्या मुंबईतील बैठकीवर दिल्लीचीही असेल बरीक नजर

India Alliance Mumbai Meeting:  विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे. ही या आघाडीची तिसरी बैठक आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. हे निर्णय नेमके कोणते आणि त्याकडे सत्ताधाऱ्यांचंही का लक्ष आहे जाणून घेऊयात...

Aug 30, 2023, 04:48 PM IST

2024 मध्ये मोदी विरुद्ध केजरीवाल? INDIA च्या बैठकीआधीच AAP ची मोठी मागणी

Modi Vs Kejriwal 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सत्ताधाऱ्यांसाठी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. असं असतानाच आता त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षांच्या आघाडीसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे.

Aug 30, 2023, 01:33 PM IST