Uddhav Thackeray Shivsena Future in India Bloc: 2022 मध्ये एकनाथ शिंदे आपल्यासह 39 आमदारांना घेऊन बाहेर पडल्यानंतर, चार वर्षात त्यांना सलग दुसऱ्या मोठ्या पक्षफुटीला सामोरं जावं लागत आहे. पक्षाचे सहा खासदार फुटले असून, लवकरच ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे
अमरावती विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख गेल्या 6 दिवसांपासून जिल्ह्यातून गायब आहे. मतदानाची दिवस जवळ आला असतानाच, ते नागपुरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचं समोर आलंय.अमरावती काँग्रेस आणि यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी न लावता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवली. यानंतर वेगवेगळे दावे केले जात आहेत.
दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरेंनी ऑनलाइन हजेरी लावल्याने सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी बैठकीत नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे.
Maharashtra Politcs Thackeray Brothers Meeting: उद्धव ठाकरे आज राज यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार असल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
INDIA Alliance Meeting: लोकसभा निवडणुकांनंतर आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर 'इंडिया' आघाडीत काही मतभेद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा
INDIA Alliance Meeting: महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि शिवसेना (UBT) यांच्यात तणाव
Women Reservation Bill INDIA Alliance : मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; विरोधकांमध्ये मतभेद उघड, ‘एकत्रित भूमिका’ अजूनही अनिश्चित. विरोधकांची संयुक्त भूमिका काय?
Rahul Gandhi dinner Meet india alliance INSIDE PHOTOS : संसदेमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कैक मुद्यांवरून खडाजंगी सुरू असतानाच या राजकीय वर्तुळातून आणि प्रामुख्यानं थेट दिल्लीहून काही असे फोटो समोर आले, ज्यांनी सर्वांचच लक्ष वेधलं.
Sanjay Raut Slams Eknath Shinde MP: उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवल्याच्या मुद्द्यावरुन थेट शिवरायांचा उल्लेख करत केलेल्या टीकेवरुन राऊत संतापले.
Uddhav Thackeray Seat In Last Row Sanjay Raut Explained Why: संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारण्यात आला असता नेमकं काय घडलं हे त्यांनी सांगितलं.
Eknath Shinde Shivsena Slams Uddhav Thackeray Shivsena: दिल्लीमध्ये गुरुवारी घडलेल्या एका प्रकारावरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये टीका केलीये.
Uddhav Thackeray Seat In Last Row BJP Reacts: राहुल गांधींच्या घरी झालेल्या या बैठकीमध्ये अनेक मान्यवर नेते उपस्थित असताना बैठकीमधील फोटो चर्चेचा विषय ठरतायेत.
Uddhav Thackeray India Alliance Meeting: उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून राहुल गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली. मात्र यावेळी त्यांना शेवटच्या रांगेत बसवण्यात आलं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
UBT Shiv Sena Slams India Alliance: "देशासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आहे. जनता त्रस्त आहे. तरीही मोदींचा भाजप विजयी होतो," असा उल्लेख लेखात आहे.
If INDIA Alliance Comes To Power Who Will Handle Which Important Ministries: देशात लोकशाही आघाडीऐवजी इंडिया आघाडीने बाजी मारली असती तर देशातील मंत्रीमंडळ नेमकं कसं असतं? कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी कोणत्या मंत्र्याकडे सोपवण्यात आली असती? पाहा हे रंजक फोटो...
Rahul Gandhi sensational claim : केंद्रातील NDA सरकारबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींनी एक खळबळजनक दावा केलाय. NDAचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राहुल गांधींनी केल्याने मोठी खळबळ उडालीय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी हे खळबळजनक दावे केलेत.
Sanjay Raut On Loksabha Speaker Election: लोकसभेच्या निकालानंतर स्थापन झालेल्या सरकारसंदर्भातही उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी इशारा देणारं विधान केलं आहे.
Modi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.