india largest statue of chhatrapati shivaji maharaj statue

चर्चा तर होणारच ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे शानदार अनावरण

Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiled  : शिवजयंतीच्या आदल्या दिवशी संपूर्ण औरंगाबाद शहरात भगवे चैतन्य दिसून आले. निमित्त पण तसेच खास होते, औरंगाबादमधील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ 52 फूटी भव्य दिव्य उंचीच्या पुतळ्याचे अनावरण. 

Feb 19, 2022, 07:29 AM IST