india live score

कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला, फायनलमधल्या भारताच्या पराभवानंतर अलर्ट

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानबरोबरच 140 कोटी भारतीयांचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.

Nov 21, 2023, 02:28 PM IST

IND vs AUS Final : वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मोहम्मद शमी लकी? काय सांगते कुंडली?

IND vs AUS Final : वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने 7 विकेट घेत इतिसहास रचला होता. त्याने इतिहासात सर्वात जलद गतीने 50 बळी घेण्याचा विक्रम केला आहे.  त्यामुळे कांगारुला फायनलमध्ये शमीकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. फायनल सामन्यात शमी पुन्हा कमाल दाखवून कांगारूला गुंडाळेल का? काय सांगते शमीची कुंडली पाहूयात.

Nov 19, 2023, 05:34 PM IST

रोहित शर्माने बनवला रेकॉर्ड, 'असं' करणारा पहिला बॅट्समन

Rohit Sharma Runs Record:रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले. कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत. जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती. 

Nov 19, 2023, 04:44 PM IST

'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...

IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.

Nov 18, 2023, 03:53 PM IST

WWE Superstar ला Virat Kohli ची भुरळ; कोहलीसोबत करायचंय 'हे' काम, म्हणाला...

टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. पोरीठोरींमध्ये विराटच्या फिटनेसची क्रेझ दिसून येते. मात्र, अनेक सुपरस्टार देखील विराटच्या फिटनेसचे फॅन्स आहेत. त्यातच एक नाव म्हणजे WWE Champion जिंदर महल (Jinder Mahal)...

Mar 12, 2023, 03:37 PM IST

IND vs BAN 3rd ODI : 'या' खेळाडूंनी ठोकले वनडेत द्विशतक; भारताच्या पाच खेळाडूंचा समावेश

भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan)  आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.

Dec 10, 2022, 04:02 PM IST

IND vs BAN 3rd ODI | टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीचे शतक तर किशनचे द्विशतक

टीम इंडियाने बांगलादेशसमोर 410 धावांचे लक्ष्य दिले आहे. 

Dec 10, 2022, 03:31 PM IST

ईशांत चमकला, कोहली, रोहित ठेपाळले

ईशांत शर्माने चार ओव्हरमध्ये पाच गडी बाद करण्याची शानदार कामगिरी केली, पण विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ‘स्टार‘ पुन्हा एकदा अपयशी ठरले. भारताच्या श्रीलंका दौऱ्या श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुद्ध सराव सामना सुरू आहे. 

Aug 7, 2015, 07:28 PM IST