india new jersey

T20 वर्ल्डकपमध्ये Team India दिसणार नव्या जर्सीत, लाँचिंगपूर्वीच Video व्हायरल

पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड केली आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. 

Sep 13, 2022, 04:33 PM IST