Donald Trump : जगातील काही मोठ्या नेत्यांमध्ये येणारं एक नाव म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. याच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असं एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं आहे...
CSD Anil Chauhan On Operation Sindoor: भारतीय सैन्यात राष्ट्रवादापेक्षा धर्मांधतेचे विष भिनेल याची काळजी घेतली गेली, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती, जिथे तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. पाहूयात हा व्हायरल व्हिडीओ.
Modi Government Shashi Tharoor Asaduddin Owaisi Vs Pakistan: पाकिस्तानकडून भारतासंदर्भात जागतिक मंचावरुन खोटे दावे केला जात असतानाच मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Russia Ukraine War :जवळपास दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरू असणारा रशिया- युक्रेनमधील तणावाला नवं वळण. यावेळी निशाण्यावर भलताच देश....
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. दरम्यान भारतातील काही जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानी नेटवर्क मिळत असल्याचं लक्षात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. भारतात नेमकं पाकिस्तानी नेटवर्क कसं काम करतं हे जाणून घ्या.
BSF Constable Return From Pakistan: भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या हा जवान भारत-पाकिस्तानच्या अटारी-वाघा सीमेवरुन भारतात परतला आहे.
Uddhav Thackeray Shivsena 5 Questions To BJP: पंतप्रधान मोदी यांनी व्यापाराच्या लोभापायी ट्रम्प यांची धमकी मान्य केली व युद्ध बंद केले, असं म्हणत ठाकरेंच्या सेनेनं पाच प्रश्न उपस्थित केलेत.
Uddhav Thackeray Shivsena Slams BJP For Tiranga Yatra: "भाजपवाल्यांनी हा जो तमाशा चालवला आहे, तो भयंकर आणि निर्घृण आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Operation Sindoor Indian Pakistan War: सध्या संपूर्ण देशातील तणावपूर्ण परिस्थिती हातळण्यासाठी एका पुस्तकाचा आधार घेतला जात आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे.
PM Modi At Indian Air Base After Operation Sindoor: कोणतीही पूर्वसूचना न देता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर बेसवर आल्याचं पाहून सैनिकांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. पुढे काय घडलं ते आपण फोटोंमधून पाहूयात...
Indian Share Market News: मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे निर्देशांकही जवळपास 4 टक्क्यांनी उसळल्याचं दिसून आलं.
Veer Savarkar's Idea of India Insulted: "वीर सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा अधिकार मोदी, मिंधे वगैरेंनी गमावला आहे," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Shifting Capital From Delhi To Nagpur: नागपूरला भारताची राजधानी बनवण्याचा विचार यापूर्वीही काही वेळा करण्यात आला आहे.
Metal Costlier Than Gold And Silver: भारत-पाकिस्तानदरम्यानच्या तणावपूर्ण वातावरणामध्ये सोन्याचे दर चर्चेत असतानाच सोन्यापेक्षाही महागडा धातूही सध्या चर्चेत आहे.
Imran Khan Death Fact Check: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धासारख्या परिस्थितीमध्ये, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूचे दावे सोशल मीडियावर होऊ लागले आहेत. यामध्ये त्यांच्या फोटोसह एक सरकारी पत्रही दिसून येत आहे. इम्रानचा मृत्यू झाला का? चला सत्य जाणून घेऊया.
Javed Akhtar : अनेक विषयांवर परखड मत मांडणाऱ्या जावेद अख्तर यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या भूमिकेसंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं.