तुमच्या रेल्वे सीटवर कोणी जबरदस्ती बसलं तर काय करायच? जाणून घ्या
How to Complaint Railway Seats: लांबचा प्रवास करताना बसायला जागा मिळाली नाही तर खूप त्रास सहन करावा लागतो.
Nov 20, 2023, 05:18 PM ISTIRCTC Tatkal Ticket App: तत्काळ तिकिट बुकिंगसाठी रेल्वेने लॉंच केलं ऍप; आता काही सेंकदात मिळणार कन्फर्म जागा
IRCTC Tatkal Ticket App: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आता तत्काल बुकिंगसाठी टेन्शन घेण्याची गरज नाही. रेल्वेने तत्काल बुकिंगसाठी नवीन ऍप लॉंच केले आहे. तुम्ही आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवरून हे ऍप डाऊनलोड करू शकता.
Feb 21, 2022, 02:14 PM ISTरेल्वेचे आरक्षित तिकीट नाही, नो टेन्शन ! रेल्वेचे नवे अॅप
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. ज्यांच्याकडे आरक्षण श्रेणीतील तिकीट नसेल आणि तिकिट खिडकीवर रांगा, यामुळे रेल्वेचे तिकिट मिळत नाही. आता त्याची चिंता मिटणार आहे. रेल्वे अनारक्षित श्रेणीत तिकिट मिळण्यासाठी रेल्वे एक मोबाील अॅपचा वापर करणार आहे.
Apr 21, 2015, 07:49 PM IST