'शिवराज्याभिषेक' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ, राजपथावर दिसणार झलक
Republic Day 2024 : शिवराज्याभिषेकच्या 350 व्या महोत्सवानिमित्त 'भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज' या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीत संचलनात सहभगी होणार आहे.
Jan 25, 2024, 01:57 PM ISTपाहा PHOTO; भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ
Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. पाहा देशातील पाच स्वदेशी शस्त्रे, ज्यांच्या हल्ल्याने शत्रू हादरतो.
Jan 26, 2023, 10:06 AM ISTRepublic Day 2023: ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यातील फरक काय? जाणून घ्या एका क्लिकवर
Flag hoisting and Flag Unfurling: 26 जानेवारी 1950 रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 1950 च्या संविधानाने, देश अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताक (Republic Day) म्हणून ओळखला जाऊ लागला.
Jan 25, 2023, 06:09 PM IST26 जानेवारी निमित्त तिरंग्याची अशी विद्युत रोषणाई
26 जानेवारी निमित्त नवी मुंबई महापालिका, मुंबईतील सीएसटी, मंत्रालय, विधानभवन, बीएसई या प्रमुख इमारतींवर तिरंग्याची अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
Jan 26, 2017, 02:23 PM ISTप्रजासत्ताक दिनी संचलन नेतृत्त्व करण्याची महाराष्ट्राला संधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या संचलनात महाराष्ट्राचे राष्ट्रीय सेवा योजनाचे १६ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. देशातील एकूण १४८ स्वयंसेवकांचं नेतृत्त्व करण्याची संधी महाराष्ट्राला पहिल्यांदाच मिळाली आहे... त्यामुळे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
Jan 24, 2014, 10:00 AM IST