india tesla factory

मोदी-मस्क भेटीचा परिणाम? लवकरच दिसणार Made In India टेस्ला; किंमत फक्त...

Tesla Electric Cars Factory In India: मागील बऱ्याच काळापासून 'टेस्ला' भारतात येणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र त्यासंदर्भात ठोस काही झालेलं नाही. असं असतानाच आता पुन्हा एकदा कंपनीने नव्याने थेट भारत सरकारकडे प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर येत आहे.

Jul 13, 2023, 10:31 AM IST