गेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीतील खराब कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत गारद झाला. गेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीमधील ही सर्वात खराब कामगिरी आहे. पहिल्या डावात भारताने अवघ्या ११ धावांत तब्बल ७ गडी गमावले.
Feb 24, 2017, 02:08 PM ISTव्हॉट्सअॅपवर व्हायरल होतोय हा अनुष्काचा उखाणा
टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅपवर जोक्सचा महापूर सुरु झालाय. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मावरही सोशल मीडियावर जोक्स सुरु आहेत.
Mar 28, 2016, 01:15 PM ISTसामना जिंकल्यानंतर विराट झाला भावूक...
रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. या विजयाचा हिरो ठरला तो विराट कोहली. त्याच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण केले.
Mar 28, 2016, 10:59 AM ISTलाईव्ह शोदरम्यान वसीम अक्रम यांना कॅमेऱ्यासमोरून हटवलं
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यादरम्यान एका टीव्ही चॅनेलवर धक्कादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम एका चॅनेलवर लाईव्ह बातचीत करत होते. यादरम्यान काही लोक कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांना तेथून हटवले. यानंतर काय घडले हे चॅनेलने पुढे दाखवले नाही. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.
Mar 28, 2016, 09:42 AM ISTटीम इंडियाच्या विजय ट्विटरवर साजरा
मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर देशभरात टीम इंडियाचे कौतुक केले जातेय. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचे तर देशभर गुणगान सुरु आहे. भारताच्या विजयानंतर ट्विटरवरही जोक्सद्वारे हा विजय साजरा केला जातोय. यात ऑस्ट्रेलियन टीमला काही चिमटेही काढण्यात आलेत.
Mar 28, 2016, 08:51 AM ISTभारताच्या विजयाची चार कारणे
मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला नमवत भारताने सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. भारताच्या खेळात असं काय होत ज्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर भारी पडला.
Mar 28, 2016, 07:59 AM IST