india vs australia t20

T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' खेळाडू झाला दुखापतग्रस्त

रवींद्र जडेजानंतर आणखी एक खेळाडू जखमी, टी-20 वर्ल्डकपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Sep 25, 2022, 10:12 PM IST

INDvsAUS T20: ...तर ७० वर्षात पहिल्यांदाच होईल हा रेकॉर्ड

दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये बरोबरीत जागा मिळवली आहे. आज तिसरा सामना खेळला जाणार असून सीरिज खिशात घालण्यासाठी दोन्ही टीम्ससाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे.  

Oct 13, 2017, 12:32 PM IST

INDvsAUST20: धोनीने विराटचं ऎकलं असतं तर चित्र वेगळं असतं

क्रिकेटच्या विश्वातील सर्वात यशस्वी आणि अनुभवी क्रिकेटरांपैकी एक असलेल्या धोनीकडून दुस-या टी-२० सामन्यात एक चूक झाली आहे. रिव्ह्यू सिस्टम म्हटला जाणा-या धोनीने डीआरएस दरम्यान एक मोठी चूक केलीये.

Oct 11, 2017, 02:11 PM IST

INDvsAUS: T20 मध्ये विराट सेना तोडू शकते हे ऎतिहासिक रेकॉर्ड्स

ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे सीरिजवर कब्जा केल्यानंतर टीम इंडिया आता टी-२० मध्ये धमाका करण्यास सज्ज आहे.

Oct 6, 2017, 02:44 PM IST