india vs new zealand 2nd odi

Ind Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम

2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, वर्षाअखेरीस भारतातच ही स्पर्धा होणार आहे. त्याआधी घरगुती मैदानावर टीम इंडियाने नवा विक्रम रचला आहे

Jan 21, 2023, 08:51 PM IST

Video Viral : मोठ्या मनाचा रोहित! मैदानात धावून आलेल्या फॅनसाठी सिक्यूरीटीला केली विनंती

IND vs NZ 2nd ODI : रोहितला भेटण्यासाठी एक फॅन चालू सामन्यात मैदानात घुसल्याचं दिसलं. त्यावेळी रोहितने जे केलं त्यावर सारे फिदा झाले असून सोशल माध्यमांवर त्याचं कौतुक करत आहेत.

Jan 21, 2023, 07:13 PM IST

IND vs NZ: हार्दिक पांड्याने घेतला निंजा स्टाईल झेल, Video पाहून नेटकरी म्हणाले क्या बाते है!

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थकी लावत न्यूझीलंडचे सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद केले. मात्र या सामन्यात चर्चा झाली ती हार्दिक पांड्याच्या झेलची..

Jan 21, 2023, 04:08 PM IST

IND vs NZ : पावसाने टीम इंडियाचा खेळ केला खल्लास, आयसीसी रँकिमध्ये घसरण

IND vs NZ 2nd ODI:  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हॅमिल्टनमध्ये रविवारी होणारी मालिकेतील दुसरी वनडे पावसामुळे रद्द करावी लागली. त्यामुळे भारताचे मोठे स्वप्न भंगले. 

Nov 27, 2022, 01:51 PM IST

India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाचा खोडा

 India vs New Zealand 2nd ODI : भारत  (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हॅमिल्टन येथे खेळला जात आहे.  

Nov 27, 2022, 11:29 AM IST

IND vs NZ: पंतला पुन्हा संधी मिळणार? कोण इन कोण आऊट? वसीम जाफर म्हणतात...

India vs New Zealand: दुसरी वनडे 27 नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) कर्णधार शिखर धवनला मोठा सल्ला दिला आहे. 

Nov 26, 2022, 11:18 PM IST