india vs new zealand 0

IND vs NZ 3rd ODI: आधी लंकेचं दहन आता किंवींचा खात्मा; सिरीज जिंकून टीम इंडिया 'नंबर 1'

ICC ODI Team Rankings: किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (IND vs NZ 3rd ODI) पराभव केला.

Jan 24, 2023, 08:57 PM IST

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. 

Jan 24, 2023, 06:32 PM IST

Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम

Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम शुभमनने शतक ठोकत गब्बर रेकॉर्ड मोडत बाबरच्या विक्रमाशी बरोबरी करत अशी कमागिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे.

Jan 24, 2023, 05:07 PM IST

Rohit Sharma Century : 1100 दिवसांचा दुष्काळ अखेर संपुष्टात; वनडे सामन्यात रोहित शर्माचं झुंझार शतक

IND vs NZ 3rd ODI : अखेर 1100 दिवसांनंतर रोहित शर्माने वनडेमध्ये शतक झळकावलं आहे.

Jan 24, 2023, 03:31 PM IST

IND vs NZ 3rd ODI: भारत न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश देणार, कधी- कुठे पाहाल तिसरा वनडे सामना?

IND vs NZ 3rd ODI: टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आजचा शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ हा सामना जिंकणार की नाही हे पाहणाने महत्त्वाचे ठरणार आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकला तर आयसीसी (ICC) क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर येण्याची सुवर्णसंधी आहे. 

Jan 24, 2023, 11:12 AM IST

IND vs NZ 3rd ODI: सिरीज गमावली तरीही किवींना 'नो टेन्शन', डेरिल मिशेलचं धक्कादायक विधान, म्हणतो...

IND vs NZ: वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता संघातील खेळाडूंच्या फिटनेसला लक्षात घेऊन टीम इंडिया तिसऱ्या वनडेत (IND vs NZ 3rd ODI) काही बदल करू शकते. 

Jan 23, 2023, 07:23 PM IST

IND vs NZ: इशान किशनला मस्ती नडली! सामन्यातील 'त्या' कृतीची पंचांनी घेतली गंभीर दखल

India vs New Zealand: मैदान कोणतंही असो नियमांचं पालन करणं तितकंच आवश्यक आहे. अनेकदा खेळाडू नियमांकडे कानाडोळा करतात आणि त्याचा फटका सहन करावा लागतो. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला स्टम्पमागील कृती चांगलीच भोवली आहे. 

Jan 23, 2023, 01:20 PM IST

IND vs NZ : टीम इंडियाच वर्ल्ड कपचं स्वप्न भंगल, स्पर्धेतून झाला बाहेर

Hockey World Cup 2023 : रविवारी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये (india vs new zealand) सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने मोठी आघाडी घेऊन देखील ती त्यांना कायम ठेवता आली नाही. आणि सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे हा सामना शुटआऊट पर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने भारताचा 5-4 असा पराभव केला.

Jan 22, 2023, 09:47 PM IST

Ind Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम

2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, वर्षाअखेरीस भारतातच ही स्पर्धा होणार आहे. त्याआधी घरगुती मैदानावर टीम इंडियाने नवा विक्रम रचला आहे

Jan 21, 2023, 08:51 PM IST

Video Viral : मोठ्या मनाचा रोहित! मैदानात धावून आलेल्या फॅनसाठी सिक्यूरीटीला केली विनंती

IND vs NZ 2nd ODI : रोहितला भेटण्यासाठी एक फॅन चालू सामन्यात मैदानात घुसल्याचं दिसलं. त्यावेळी रोहितने जे केलं त्यावर सारे फिदा झाले असून सोशल माध्यमांवर त्याचं कौतुक करत आहेत.

Jan 21, 2023, 07:13 PM IST

Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

IND vs NZ, 2nd ODI :  हैदराबादमधील पहिली वनडे जिंकल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज रंगणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम कुठल्याही खेळाडू आपल्या नावावर करु शकलेला नाही. 

Jan 21, 2023, 08:14 AM IST

IND vs NZ 2nd ODI : दुसरा एकदिवसीय सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या

हैदराबादमधील पहिली वनडे जिंकून टीम इंडिया वनडे मालिकेत 1-0 ने पुढे आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहता येईल याबाबत जाणून घ्या.

Jan 21, 2023, 12:16 AM IST

IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंडचा ब्रेसवेल नाहीतर 'हा' खेळाडू ठरू शकतो टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार!

IND vs NZ 2nd ODI : न्यूझीलंडचा युवा खेळाडू मिचेल ब्रेसवेलने आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजीतील हवा काढली होती. फक्त ब्रेसवेलच नाहीतर आणखी एका खेळाडूमुळे न्यूझीलंडन संघाने मुसंडी मारली होती आणि टीम इंडिया पराभवाच्या सावटात सापडली होती.

Jan 20, 2023, 07:58 PM IST

IND vs NZ 2nd ODI : दुसऱ्या वन डेत रोहित शर्मा बदलणार रणनिती? रायपूरचं पीच 'हे' खेळाडू गाजवणार

India vs New Zealand 2nd ODI  दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार असून त्यामध्ये किवींना विजयी पताका लावावीच लागणार आहे. या सामन्याआधी खेळपट्टी आणि हवामान कसं आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Jan 20, 2023, 05:47 PM IST

Shubman Gill: शुभमनच्या Double Century नंतर रोहितचं 3 वर्षांपूर्वीचं दोन शब्दांचं Tweet Viral

Rohit Sharma On Shubman Gill: शुभमन गिल हा द्विशतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सर्वात कमी वयात शुभमनने द्विशतक झळकावण्याचा विक्रमही केलाय. यापूर्वी रोहितने हा पराक्रम एकदा नाही तर तीन वेळा केला आहे.

Jan 20, 2023, 12:48 PM IST