india vs pakistan updates

T20 World Cup 2021: विराट सेनेला मोठा धक्का, पाकिस्तानकडून टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव

पाकिस्तान टीमला हलक्यात घेणं महागात पडलं... बाबर आझम आणि रिझवान या दोघांनी मिळून टीम इंडियांनं दिलेलं लक्ष्य गाठलं...

Oct 24, 2021, 11:02 PM IST

T20 World Cup 2021: पाकिस्तान विरुद्ध सामन्यात के एल राहुलवर अन्याय? नो बॉलवर अंपायरने दिलं आऊट?

के एल राहुल सोबत अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? नेमकं त्यावेळी काय घडलं होतं? पाहा...

Oct 24, 2021, 10:05 PM IST

T20 World Cup 2021: विराट सेनेकडून पाकिस्तान संघाला 152 धावांचं आव्हान

 20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 151 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाला विराट सेनेकडून 152 धावांचं आव्हान 

Oct 24, 2021, 09:26 PM IST

T20 World Cup 2021 Ind vs Pak: टीम इंडिया पहिल्यांदा करणार बॅटिंग, प्लेइंग-XI मध्ये बदल

टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल, पाहा कोणाला मिळाली संधी?

Oct 24, 2021, 07:15 PM IST

T20 World Cup 2021: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये विराट का ठरतो गेम चेंजिंग फॅक्टर

पाकिस्तानच्या खेळाडूंना विराट हे नाव घेतलं तरी धडकी भरते...कॅप्टन भारताचा.. पण पाकिस्तानात त्याची का आहे जबरजदस्त क्रेझ 

Oct 24, 2021, 06:01 PM IST

T20 World Cup 2021 Ind vs Pak : माही ठरणार T20 World Cup चा गेम-चेंजर ?

धोनीला मेंटॉर करत बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक, टीम इंडियाचा विजय होणार सुकर?

Oct 24, 2021, 05:30 PM IST

T20 World Cup 2021 india vs pakistan: हा खतरनाक गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांच्या रडारवर

अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या बॉलिंगच्या कौशल्य़ाने तंबुत धाडणाऱ्या पाकिस्तानचा गोलंदाज टीम इंडियाच्या फलंदाजांचा रडारवर 

Oct 24, 2021, 04:37 PM IST

टीम इंडियाच्या प्लेइंग XI मधून हार्दिक पांड्याचा पत्ता कट? विराट कोहली म्हणाला...

भारत विरुद्ध पाकिस्तान आज महामुकाबला संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या महामुकाबल्याआधी मोठी अपडेट येत आहे.

Oct 24, 2021, 03:45 PM IST