Weather Report: Ind vs Pak सामन्यातच भारताच्या आशिया कप जिंकण्याच्या स्वप्नावर फिरणार पावसाचं पाणी?
IND vs PAK Asia Cup 2023 : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यातही पाऊस पडणार का असा, प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. तर चाहत्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे.
Sep 8, 2023, 11:18 AM ISTRohit Sharma : रोहितला शाहीनची भीती वाटते...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ
Rohit Sharma : स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना रोहितला भीती वाटते. आणि रोहितच्या ( Rohit Sharma ) मनात शाहीनची भिती कायम आहे, असं माजी खेळाडूचं म्हणणं आहे.
Sep 8, 2023, 08:41 AM ISTIND vs PAK : लय झालं पाकिस्तानचं नाटक! आता सुट्टी नाय... टीम इंडियाने आशिया कपसाठी बोलवला 'खास' खेळाडू
Indoor nets session at the NCC : केएल राहुल, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव या सहा खेळाडूंनी आज नेटमध्ये तीन तास प्रॅक्टिस केल्याचं पहायला मिळतंय.
Sep 7, 2023, 09:25 PM ISTAsia cup : पावसाने खेळ बिघडवला तरी पाकिस्तान फायनलमध्ये, टीम इंडियाचं काय होणार? पाहा कसं आहे गणित
Asia Cup 2023: एशिय कप स्पर्धेत आता सुपर-4 ची चुरस सुरु झाली आहे. भारतासह यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर-4 मध्ये एन्ट्री केली आहे. पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा पराभव करत दणक्यात सुरुवात केली आहे.
Sep 7, 2023, 08:29 PM ISTIND vs PAK: भारत-पाक मालिकांचा दुष्काळ संपणार? मोदी सरकारच्या कोर्टात BCCI ने ढकलला चेंडू
Indian vs Pakistan Bilateral series: आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिलीये. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीज पुन्हा सुरू करता येईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.
Sep 7, 2023, 09:40 AM ISTबाबर आझमच्या पगारापेक्षा भारत-पाक सामन्याचं तिकिट महाग, जाणून घ्या किमत
ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी तिकिटांची ऑनलाईन विक्री (WC Tickets) करण्यात येत असून अवघ्या काही मिनिटात तिकिटांची विक्री झालीय. यातही भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी असून लाखो रुपयात ही तिकिटं विकली जात आहेत.
Sep 6, 2023, 05:14 PM ISTबाबो! तिकिट विकतायत की घर? भारत-पाक सामना पाहण्यासाठी कर्ज घ्यावं लागणार?
ODI WC 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेची तिकिटंही ऑनलाईन विक्रिसाठी (Online Tickets) उपलब्ध झाली आहेत. पण भारत-पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan) तिकिटं अवघ्या काही मिनिटात विकली गेली. जी काही तिकिटं उपलब्ध आहेत ती लाखोच्या घरात आहेत.
Sep 5, 2023, 08:00 PM ISTInd vs Pak: भारत-पाक 'सुपर-4' सामन्यात पुन्हा पाऊस आला तर...; ACC कसा लावणार निकाल, पाहा
India vs Pakistan, Asia Cup Super 4 : पाकिस्तानविरूद्धच्या सामना पावसाने रद्द करण्यात आला. तर नेपाळविरूद्धच्या सामन्यात ओव्हर्स कापण्यात आले. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न असा उपस्थित झालाय की, सुपर 4 च्या सामन्यांमध्येही पावसाने खेळ केला तर काय होणार?
Sep 5, 2023, 10:46 AM ISTInd vs Pak : आमच्यावेळी असं नव्हतं, पॅव्हेलिअमधल्या 'या' फोटोवर भडकला भारताचा दिग्गज फलंदाज
Asia cup 2023 India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यनचा सामना पावसामुळे रद्द झाला. पण या सामन्यात एक अनोखं दृष्य पाहिला मिळालं. दोन्ही संघाचे खेळाडू खेळीमेळीने एकत्र दिसले. पण याच दृश्यावर भारताच्या दिग्गज फलंदाजाने टीकी केली आहे.
Sep 4, 2023, 09:44 PM ISTबीसीसाआय अध्यक्ष पाकिस्तानात, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सीमा ओलांडली
Asia Cup Ind vs Pak : 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट बोर्डाच्या शिष्टमंडळान भारत-पाक सीमा (India-Pakistan Border) ओलांडली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बीसीसीआयला (BCCI) पाकिस्तानमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यानुसार बीसीसीआय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत.
Sep 4, 2023, 08:41 PM ISTAsia CUP स्पर्धेदरम्यान मोठी बातमी, श्रीलंकेतले सामने रद्द होणार, टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार?
Asia CUP 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेत पाच सामने झालेत. एशिया कप स्पर्धा ऐन रंगात असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेचे श्रीलंकेतले सामना रद्द होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशात हे सामने पाकिस्तानात होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
Sep 4, 2023, 05:07 PM ISTबॉलिंग नाय भेटली रे... नाहीतर बुमराहने जिरवलीच असती; बॅटिंग करताना उतरवला पाकड्यांचा माज; पाहा Video
Jasprit Bumrah Viral Video : जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नाही तर बॅटिंगमध्ये जलवा दाखवला. पाकिस्तानच्या तिकडीसमोर भारतीय फलंदाज पत्त्यासारखे गडगडले.
Sep 3, 2023, 05:48 PM IST'मेरा दिल तूट गया...', पाकिस्तानी तरुणीकडून किंग कोहलीला 'लॉट्स ऑफ लव'; पाहा दिलखेच Video
Pakistani fan of Virat Kohli : विराटच्या विकेटवर जल्लोष केला असला तरी भारतासोबत अनेक पाकिस्तानी फॅन्स निराश झाले होते. अशातच एका पाकिस्तानच्या एका तरुणीचा व्हिडीओ (Viral Video) व्हायरल झाला आहे.
Sep 3, 2023, 04:14 PM ISTINDvsPak सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी सुंदर तरुणी कोण?
Pakistani Girl love khaani:भारत-पाकिस्तान मॅच दरम्यान लव खानी खूप कंटेंट तयार करताना दिसली. लव खानीने आपल्या कॅमेरात विराट कोहलीला टिपले आहे. मी विराट कोहलीसाठी श्रीलंकेला आली आहे.तो मला खूप आवडतो असे तिने म्हटले आहे. मी भारतीय नाही तर पाकिस्तानी आहे, असं ती सांगते.
Sep 3, 2023, 03:26 PM ISTIND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
IND vs PAK : अचानक डाव पलटला! आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
Sep 3, 2023, 12:03 AM IST