Ind vs Aus : भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत
WTC final: टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. 7 जूनला ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंडची कसोटी संपताच टीम इंडियाने ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
Mar 13, 2023, 12:46 PM ISTWorld Test Championship: ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 182 धावांनी नमवलं, भारताला असा झाला फायदा
World Test Championship 2023: तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 182 धावांनी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेच्या दारूण झालेल्या पराभवामुळे भारताला फायदा झाला आहे.
Dec 29, 2022, 04:16 PM ISTWorld Test Championship च्या दिशेने भारताचं एक पाऊल पुढे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध असं असेल गणित
World Test Championship Points Table: बांगलादेशला 2-0 ने पराभूत करत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. आठ विजय आणि दोन ड्रॉसह भारताचे 58.93 टक्के गुण झाले आहेत.
Dec 25, 2022, 03:33 PM IST