WhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशारा
WhatsApp : भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला असून नेमकं त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Apr 27, 2024, 12:15 PM ISTSamPitroda | भारतात वारसा कर लावण्याबाबत विचार व्हावा - सॅम पित्रोदा यांचं वक्तव्य
Inheritance tax should be considered in India Sam Pitroda
Apr 24, 2024, 09:05 PM ISTElection | देशातील निवडणुका ईव्हीएमवरच होणार, सुप्रीम कोर्टाचा आदेश
Election on EVM in India Suprime Court
Apr 24, 2024, 08:45 PM ISTT20 World Cup: सॅमसन, राहुलला स्थान नाही; इरफान पठाणने निवडला टी-20 वर्ल्डकप संघ, कोण आहेत ते 15 खेळाडू?
T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवडला आहे. विशेष म्हणजे त्याने या संघात के एल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), संजू सॅमसन (Sanju Samson) यांना स्थान दिलेलं नाही.
Apr 24, 2024, 01:46 PM IST
ना गिल ना जयस्वाल! गांगुली म्हणतो, 'वर्ल्डकपमध्ये हे दोघे असावेत भारताचे ओपनर्स'; पटतंय का?
Ganguly On Duo To Open For India At T20 World Cup: आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय संघासाठी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये कोण सलामीला येणार अशी चर्चा असतानाच बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलेल्या सौरव गांगुलीने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
Apr 23, 2024, 10:05 AM IST'मी माझं सर्वस्व...,', T20 वर्ल्डकप निवडीवरुन दिनेश कार्तिकचा रोहित शर्मा, राहुल द्रविडला स्पष्ट संदेश, 'वयाच्या या टप्प्यावर...'
आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 38 वर्षीय दिनश कार्तिक तुफान फटकेबाजी करत असून त्याला स्ट्राइक रेट 205 पेक्षा जास्त आहे.
Apr 21, 2024, 02:23 PM IST
चांद्रयान मोहिमेसंदर्भात इस्रोचा नवा दावा; अद्यापही Mission chandrayaan सुरुच, कारण....
ISRO chandrayaan 3 : इस्रोकडून चांद्रयान मोहिमेसंदर्भात मोठा दावा. येत्या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था नेमकी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणार? पाहा...
Apr 18, 2024, 11:34 AM IST
महाराष्ट्र की गुजरात? 'टेस्ला'चा कारखाना कुठे सुरु करणार? केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, 'आपण..'
Tesla Plant In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
Apr 16, 2024, 01:24 PM ISTरिटायर्टमेंटनंतर काय येतात आव्हानं? तुम्ही यासाठी सज्ज आहात का?
90 किंवा त्याहून अधिक वर्षे जगणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशी आव्हाने समजून घ्यायला हवीत.
Apr 15, 2024, 05:34 PM IST'मॅचदरम्यान माझ्या पाण्यात...' विनेश फोगाटचे WFI अध्यक्षावर गंभीर आरोप... भारतीय कुस्तीत पुन्हा वादंग
Vinesh Phogat : भारतीय कुस्तीत पुन्हा एका नवा वादाची ठिणगी पडली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.
Apr 12, 2024, 04:55 PM ISTजसप्रीत बुमराह भारत देश सोडणार होता; 'या' देशाकडून खेळणार होणार होता क्रिकेट; स्वत: केला खुलासा
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तो चांगल्या संधीच्या शोधात कॅनडाला (Canada) जाण्याची तयारी करत होता. त्यानेच मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
Apr 11, 2024, 06:58 PM IST
गळ्यात रुद्राक्ष, भगवा पोषाख... काशी विश्वनाथ मंदिरात तैनात असलेल्या पोलिसांना आता पुजारींचा ड्रेसकोड
काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात तैनात असलेल्या पोलिसांच्या पोशाखात बदल करण्यात आला आहे. भाविकांमध्ये तैनात करण्यात आलेले पोलीस आता पुजारिंच्या पोषाखात दिसणार आहेत. पोलिसांच्या गळ्यात रुद्राक्ष, कपाळावर त्रिंपुड आणि भगवे कपडे असा पोलिसांचा पोषाख असणार आहे.
Apr 11, 2024, 05:14 PM ISTभारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा, 'कुठेही गेलो तरी...'
भारतीय संघातील या दोन खेळाडूंना वेगळं करणं फार कठीण असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. डिनर असो किंवा संघाची मीटिंग असो, दोघे नेहमीच एकत्र असतात असं विराटने सांगितलं आहे.
Apr 11, 2024, 04:15 PM IST
'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या
Airport Checkings : विमानतळांवर गेलं असता तिथं विमानापर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रक्रियेतून पुढे जावं लागतं. यामध्ये सुरक्षेच्या निकषांवर आधारित केली जाणारी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते.
Apr 11, 2024, 10:09 AM IST