भारताच्या विजयाने WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल; 'या' देशांचं स्वप्न भंगलं
शनिवारी म्हणजेच 11 फ्रेबुवारी रोजी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (WTC 2021-23 points table) स्थान अजूनच पक्क केलं आहे. याचसोबत भारताच्या विजयाने 3 टीम्सव WTC फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे.
Feb 11, 2023, 04:34 PM ISTInd vs Aus: रवींद्र जाडेजाकडून Ball Tampering? ICC ने केली मोठी कारवाई
Ind vs Aus Test: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी रवींद्र जाडेजावर (Ravindra Jadeja) मात्र कारवाई करण्यात आली आहे.
Feb 11, 2023, 03:56 PM IST
R Ashwin India vs Australia: कुंबळेला जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलं, आकडेवारी पाहून थक्क व्हाल!
IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (R Ashwin India vs Australia) नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात पाचवी विकेट घेताच त्याने इतिहास रचला.
Feb 11, 2023, 03:43 PM ISTLithium! भारताच्या हाती लिथियमचं घबाड, काश्मिरमध्ये सापडला 59 लाख टन लिथियम खजिना
Lithium found in Jammu and Kashmir
Feb 10, 2023, 09:10 PM ISTTurkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video
'आम्हाला एनडीआरएफ जवानांवर गर्व आहे' भूकंपग्रस्त तुर्कीत भारताचं एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत. याचा एक व्हिडिओ गृहमंत्रालयाने शेअर केला आहे
Feb 10, 2023, 08:39 PM ISTRohit Sharma Century: रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 'पहिलाच भारतीय कॅप्टन'
India vs Australia Rohit Sharma Century: रोहितने मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं नव्हतं. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेर कसोटी फॉरमॅटमधील रोहितच्या शतकाचा दुष्काळ संपला.
Feb 10, 2023, 01:52 PM ISTShocking News | अमेरिकेमागोमाग भारतातही चीनची बलून हेरगिरी
China Spy Baloon Also In India After America
Feb 9, 2023, 10:10 AM ISTIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Border Gavaskar Trophy India vs Australia : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघासाठी ही स्पर्धा खुप महत्वाची आहे. कारण या स्पर्धेचा निकाल दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसून सराव करत होते.
Feb 8, 2023, 09:35 PM ISTIND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी
Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.
Feb 8, 2023, 02:45 PM ISTTurkey Earthquake: भारताने पुढे केला मदतीचा हात! सैन्याचं पथक तुर्कीमध्ये दाखल
India Rush Army Medical Aid To Rescue Of Turkey
Feb 8, 2023, 12:35 PM ISTVande Bharat Ticket Rates | तुम्हाला परवडणार का वंदे भारतचा प्रवास?
Central Railway Vande Bharat Ticket Fare Announced
Feb 7, 2023, 03:25 PM ISTIndian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर
Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा...
Feb 7, 2023, 12:40 PM ISTSehwag On Adani Hindenburg Issue: अदानी-हिंडनबर्ग वादात सेहवागची उडी; म्हणाला, "गोऱ्यांना भारताची..."
Virender Sehwag On Adani Hindenburg Dispute: सेहवाग सोशल मिडियावरुन अनेक विषयांवर भाष्य करताना वापरतो ती भाषा आणि सूचक विधानं त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. अशीच चर्चा सध्या त्याने केलेल्या एका नव्या पोस्टमुळे सुरु झाली आहे.
Feb 6, 2023, 09:37 PM ISTVideo | अदानी ग्रुपनं 9 हजार 200 कोटींचं कर्ज फेडल
Adani Clear his Loan before deu date
Feb 6, 2023, 06:15 PM IST