Budget 2023: अर्थसंकल्पात होणार 8 व्या वेतन आयोगाची घोषणा? लाखो कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढीचं सरप्राईज
Budget 2023: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना सगळ्यांच्या नजरा लागून असतील त्या म्हणजे नोकरदार वर्गाला मिळणाऱ्या फायद्यांकडे. आपल्या पदरात नेमकं काय पडणार याचीच उत्सुकता अनेकांना लागलेली असेल.
Jan 31, 2023, 07:20 AM IST
Bharat Jodo Yatra : आज भारत जोडो यात्रेचा समारोप; राहुल गांधींपुढे अखेरच्या टप्प्यात नागरिकांकडून खळबळजनक गौप्यस्फोट
Bharat Jodo Yatra : देशाच्या दक्षिण टोकापासून सुरु झालेला प्रवास आता समाप्तीपर्यंत पोहोचला असून, या प्रवासात राहुल गांधी यांना अनेक नवनवीन अनुभव आले. त्यातच एक खुलासाही झाला.
Jan 30, 2023, 09:28 AM IST
IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!
Deepak Hooda: गोलंदाजांना मदत मिळत असल्याच पाहून पांड्याने ऑलराऊंडर दीपर हुड्डाच्या बातात बॉल सोपावला. त्यावेळी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) मैदानात होता.
Jan 29, 2023, 11:28 PM ISTWorld News! पाकिस्तानकडून अणूहल्ला करण्याचा कट, पाहा अणवस्त्रांमध्ये कुणाची किती ताकद?
Special_report_on_India_Pakistan_Nuclear_War
Jan 28, 2023, 07:10 PM ISTWashington Sundar Catch : वॉशिंग्टनकडून न्यूझीलंडचा परफेक्ट कार्यक्रम, टप्प्यात घेत किवींच्या केल्या बत्त्यागुल
वॉशिंग्टन सुंदरने अप्रति गोलंदाजी केली आणि मार्क चॅपमॅन सलग तीन चेंडू निर्धाव टाकले त्यानंतर आपल्याच गोलंदाजीवर त्याने जबरदस्त झेल घेतला.
Jan 27, 2023, 08:14 PM ISTIshan Kishan: ईशान किशन 32 नंबरची जर्सी का घातलो? धोनीचा उल्लेख करत सांगितलं सिक्रेट, म्हणाला...
Ishan Kishan favorite player : बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ईशानने अनेक सिक्रेट सांगितले आहेत. जेव्हा मला संघात स्थान मिळालं तेव्हा मला माझ्या जर्सी क्रमांकाबद्दल विचारण्यात आलं, ईशान पुढे म्हणतो..
Jan 26, 2023, 11:13 PM ISTIND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का
IND vs NZ T20 :टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.
Jan 26, 2023, 07:00 PM ISTRepublic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले.
Jan 26, 2023, 01:27 PM ISTRepublic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत
Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा...
Jan 26, 2023, 11:39 AM IST
Republic Day 2023 VIDEO: 'बाज की नजर...'; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?
Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना....
Jan 26, 2023, 07:58 AM ISTRepublic Day 2023 : कडक सॅल्यूट, VVIP च्या रांगेत मजूर.... कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा न्यारा रुबाब
Republic Day 2023 : दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेमका कसा साजरा होतोय प्रजासत्ताक दिन, कोणाची असेल प्रमुख उपस्थिती आणि यंदाचं वेगळेपण काय? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
Jan 26, 2023, 06:42 AM IST
भारतावर अणुहल्ल्याच्या तयारीत होता पाकिस्तान; अण्वस्त्रांमध्ये कुणाची किती ताकद?
Pakistan was preparing for a nuclear attack on India
Jan 25, 2023, 11:05 PM ISTBudget 2023 : 'या' दिवशी आहे यंदाची Halwa Ceremony, गोडधोड खाऊन अधिकारी अचानक दिसेनासे का होतात?
Halwa Ceremony Budget 2023 Date: देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले असतानाच केंद्रात चांगलीच धावपळ सुरु आहे. दर दिवशी एक नवी माहितीसुद्धा समोर येत आहे.
Jan 25, 2023, 03:42 PM ISTIND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
India vs New Zealand T20 Series : येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या भूषवणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
Jan 25, 2023, 01:54 PM IST