india

Ind vs Aus : 3 दिवसांत कसोटी सामना संपला, तर उरलेल्या दोन दिवसांचे पैसे परत मिळतात का?

भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, पण हा सामना कवेळ तीन दिवसांतच संपण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे, तसंच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

Mar 2, 2023, 05:37 PM IST

Mumbai Indians चा मोठा निर्णय; टीमच्या कर्णधारपदी 'या' खेळाडूची नियुक्ती

मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळणार आहे. गुजरात जाएंट्सशी मुंबईचा पहिला सामना रंगणार आहे. येत्या शनिवारपासून म्हणजेच 4 मार्चपासून वुमेंस प्रिमीयर लीगला सुरुवात होणार आहे.

Mar 1, 2023, 06:21 PM IST

Rohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन

27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.

Mar 1, 2023, 03:50 PM IST

Railway Platform : सांगा, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? चालताना पाय दुखतील

World Longest Railway Platform : जगात भारतात मोठे रेल्वेचे जाळे आहे. सर्वाधिक नोकरी देणारी संस्था म्हणून भारतातील रेल्वे ओळखली जाते. जगातील सर्वात लांबीचे मोठे रेल्वे स्टेशनही भारतात आहे. तुम्हाला याबाबत काही माहित आहे  का?, नसेल तर जाणून घ्या. 

Mar 1, 2023, 02:30 PM IST

Heat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?

Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 

Mar 1, 2023, 07:21 AM IST

Indian Cricket: टीम इंडियाला आणखी एक धक्का; धडाकेबाज खेळाडू नाईलाजानं संघाबाहेर

Indian Cricket: BCCI नं दिलेल्या माहितीनुसार संघात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू संघासोबत नसेल. दुखापतीमुळं त्याला नाईलाजानं संघाबाहेरच रहावं लागत आहे. 

Feb 28, 2023, 06:49 AM IST

IND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?

Border Gavaskar Trophy 2023 :  दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. 

 

Feb 25, 2023, 09:38 AM IST

Viral News: तुरुंगात कैद्याची प्रकृती बिघडली, X-ray पाहून डॉक्टरांसह पोलिसही हैराण

Viral News: गंभीर गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती, यासाठी तुरुंग प्रशासनाने त्याला दवाखान्यात दाखल केलं, यावेळी तपासणीत डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून सर्वचजण हैराण झाले.

Feb 24, 2023, 02:30 PM IST

Two-wheeler Registration: Bike- Scooter च्या नोंदणीला ब्रेक; एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळं वाहनधारक हैराण

Two-wheeler Registration: हल्लीच्या दिवसांमध्ये दर चौथ्या व्यक्तीकडे स्वत:चं वाहन असल्याचं पाहायला मिळतं. मग ती एखादी बाईक असो, स्कूटर असो किंवा सधन कुटुंबाकडे असणारी चारचाकी असो.  

 

Feb 24, 2023, 08:13 AM IST

MEIL च्या समुह कंपनी ICOMM चा कॅराकल सोबत करार, युएईकडून भारताला होणार संरक्षण सामग्रीसाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण

आयकॉमचा अग्निशस्त्रांच्या स्थानिक उत्पादनासाठी युएईच्या एज समुहाच्या कॅराकल सोबत परवाना करारावर स्वाक्षरी 

Feb 21, 2023, 10:09 PM IST

VIDEO: रडत रडत गंभीर आरोप केल्यानंतर नवाजुद्दीनच्या मोलकरणीचा आणखी एक खळबळजनक खुलासा

Nawazuddin Siddiqui Maid: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) मोलकरणीने आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत तिने आपण केलेले सर्व आरोप खोटे होते असा खुलासा केला आहे. 

 

 

Feb 21, 2023, 08:58 PM IST

Kasba By-Election: अजित पवार मोठा माणूस, उदयनराजेंचं मोठं विधान, म्हणाले "भविष्य सांगण्याची..."

Kasba By-Election: कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasba By Election) निमित्ताने उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) लक्ष्य केलं आहे. हेमंत रासने (Hemant Rasne) हेच विजयी होतील असा विश्वास त्यांनी कसबामधील प्रचारसभेत बोलताना व्यक्त केला आहे. 

 

Feb 21, 2023, 08:20 PM IST