india

IND vs AUS:रोहित शर्मासाठी अग्निपरीक्षा! कर्णधार पदावर सोडावं लागणार पाणी

Rohit Sharma Captaincy : भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे भारताला मायदेशात हरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात कसून सराव करत आहे.

Feb 6, 2023, 04:32 PM IST

Border Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?

IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. 

Feb 6, 2023, 07:55 AM IST

IND vs AUS : आश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची घेतली 'फिरकी', ट्विटने उडवली एकच खळबळ

India vs Australia Border-Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे.

Feb 5, 2023, 09:55 PM IST

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने पत्नीला फेकून मारला तवा अन्...

Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी हा वादांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता पुन्हा तो एकदा वादात सापडला आहे.

Feb 5, 2023, 11:24 AM IST

IND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या

IND vs AUS Head to Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.

Feb 4, 2023, 07:38 PM IST

IND vs AUS: विराट करणार कांगारूंचा 'खेळ खल्लास', ऑस्ट्रेलियाविरुद्ध करतोय खास तयारी, Video आला समोर!

Border-Gavaskar Trophy: नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना होईल. विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहुल दोघंही नागपूरला पोहोचले आहेत.

Feb 4, 2023, 04:18 PM IST

IND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!

India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Feb 4, 2023, 12:17 AM IST

IND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत

India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. 

Feb 3, 2023, 06:33 PM IST

IND vs AUS Test : दिनेश कार्तिक बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत डेब्यू करणार, ट्विट करून उडवली खळबळ

IND vs AUS Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया  (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेला येत्या 9 फेब्रूवारीला सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वीच टीम इंडियाने संघाची घोषणा केली होती.या घोषणेनंतर आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टेस्टमध्ये डेब्यू करणार असल्याची घोषणा केली आहे.

Feb 2, 2023, 09:22 PM IST

Adani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अ‍ॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!

Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.

Feb 2, 2023, 03:26 PM IST

Weather Update : पावसाचा मारा देशातील 'या' भागांना झोडपणार , थंडीही सोसावी लागणार

Weather update :  जानेवारी उलटून आता फेब्रुवारी महिना उजाडला असल्यामुळं हवामानात काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. आता या बदलांचा तुम्ही राहत असणाऱ्या भागावर किती परिणाम होणार ते पाहा. 

 

Feb 2, 2023, 06:45 AM IST

NBFC FD Rates: 'या' NBFC बँक FD वर देतायत 8% हून जास्त व्याज; ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा

NBFC FD Rates: देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही गोष्टींबाबतचे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. यातून मिळणाऱ्या उत्तरांमुळे अनेकांचं समाधान होतंय तर काहींचा हिरमोड. ही बातमी दिलासा देणारी... 

 

Jan 31, 2023, 12:15 PM IST