भारतीय सुरक्षादलांच्या सॅल्यूटचे प्रकार कोणते?
Indian Armed Forces Salute Types: भारतीय नौदलात, लष्कर ,वायूसेना, पोलीसयंत्रणा प्रत्येक विभागाची सॅल्युट करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. ती कशी आहे हे पाहूया.
Feb 29, 2024, 02:18 PM ISTइस्रो लॉंच करणार 50 गुप्तचर सॅटेलाईट, पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार लक्ष?
ISRO launching 50 Spy Satellites: या उपग्रहांच्या माध्यमातून शत्रूंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येईल, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले.
Jan 1, 2024, 02:53 PM ISTहैदराबादेत भीषण विमान अपघातानंतर स्फोट; 2 वैमानिकांचा जागीच मृत्यू, अशा अवस्थेत सापडला ढिगारा
Air force Plane Crashes: प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 वाजता पायलट ट्रेनर विमान क्रॅश झाल्याचे वृत्त समोर आले.
Dec 4, 2023, 11:39 AM ISTIndian Air Force Day 2023 | प्रयागराजमध्ये वायुदलाची शानदार परेड; ड्रोनद्वारे नव्या ध्वजाचं अनावरण
Prayagraj Indian Airforce 91 Foundation Day Celebrated
Oct 8, 2023, 12:50 PM ISTअक्साई चीनमध्ये चीनने उभारले बंकर्स, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक खुलासे; म्हणतात 'अरुणाचल प्रदेशही आमचाच'
India-China Border Dispute: चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहे. चीनने तिथे बंकर खोदले असल्याचा खुलासा सॅटलाईट फोटोंमधून झाला आहे.
Aug 30, 2023, 01:04 PM IST
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा सध्या कुठे आहेत? जाणून घ्या
Rakesh Sharma : भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 मोहिम आज पूर्ण होऊन देश एक नवा इतिहास रचणार आहे. तर दुसरीकडे अंतराळवीर राकेश शर्मा यांनी भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय लिहिला होता.
Aug 23, 2023, 08:52 AM ISTएकाच वेळी चीन आणि पाकिस्तानवर ठेवणार नजर; हवाई दलाला मिळाले हेरॉन मार्क-2 ड्रोन
Heron Mark-2 : भारतीय हवाई दलात आता हेरॉन मार्क-2 ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. हे ड्रोन एकाच उड्डाणात पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमेवर पाळत ठेवू शकतात. लष्कराला एकूण 31 प्रीडेटर ड्रोन देखील मिळत आहेत, जे उच्च उंची, दीर्घ सहनशक्ती श्रेणीतील आहेत.
Aug 13, 2023, 12:44 PM ISTप्रदीप कुरुलकरनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर
इंडियन एअरफोर्सचा (Indian Air Force) अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला होता आणि तो पाकिस्तानच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एटीएसने त्याला अटक केली आहे. प्रदीप कुरुलकरबरोबर संबंध होते का याचा तपासही एटीएस करत आहे.
May 15, 2023, 04:58 PM ISTराजस्थानमध्ये हवाई दलाचं MIG-21 विमान थेट घरावर कोसळलं, 4 जण जागीच ठार
MiG 21 Crashed on Home: राजस्थानमधील (Rajasthan) सुरतगढ (Suratgarh) येथून हवाई दलाच्या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच कोसळलं. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे.
May 8, 2023, 12:04 PM IST
भारतीय वायूसेनेच्या कामगिरीला सलाम, सूदानमध्ये अंधारात विमान उतरवत भारतीयांचे प्राण वाचवले, पाहा Video
Sudan Crisis : सुदानमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून संघर्ष सुरु असून तिथे वास्तव्यास असणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी ऑपरेशन कावेरी राबवलं जात आहे.
Apr 29, 2023, 10:45 PM ISTIAF Plane Crash : वायुसेनेच्या 3 विमानांना एकाच दिवशी अपघात, मन हेलावून टाकणारं दृश्य
Plane Crash: राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. (Plane Crash) भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड (Chartered Aircraft) विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले.
Jan 28, 2023, 02:47 PM ISTVIDEO | राजस्थानात वायुसेनेच्या विमानाला अपघात
Indian Air Force Fighter Jets Crash Rescue Operation Begins
Jan 28, 2023, 12:05 PM ISTVideo | वायुदलाचा आता असणार नवा युनिफॉर्म
The uniform of the Air Force has changed, now this will be the new uniform
Oct 8, 2022, 12:40 PM ISTVideo | लाईट कॉम्बट हेलिकॉप्टर (LCH) आकाशतलं बाहुबलीची ही आहेत वैशिष्ट्यै?
What are the characteristics of LCH
Oct 3, 2022, 02:55 PM IST