indian air force

Agnipath Yojna : 100 पदांसाठी तब्बल 'इतक्या' लाख महिलांनी केला अर्ज

Agnipath Yojna विरोध होऊनही 100 पदांसाठी महिलांनी केलेत मोठ्या प्रमाणात अर्ज  

Sep 30, 2022, 06:18 PM IST

भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर कसं व्हाव? जाणून घ्या

फ्लाइंग ऑफिसरला पगार किती असतो तुम्हाला माहितीय का?

Aug 12, 2022, 09:26 PM IST

MIG-21 Plane Crash : मिग-21 विमान कोसळले, 2 पायलट शहीद

Rajasthan MIG Plane Crash : राजस्थानमधील बारमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले आहे.

Jul 28, 2022, 10:54 PM IST

Indian Air Force | 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी, अर्ज करण्यासाठी वाचा

Indian Air Force Recruitment 2022 : भारतीय वायुसेना (IAF) ने वायुसेना रेकॉर्ड ऑफिसमध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पद भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

May 21, 2022, 03:14 PM IST

CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचं काय झालं, संरक्षण मंत्री राजनाथ यांचे लोकसभेत निवेदन

 CDS बिपीन रावत  (CDS General Bipin Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाला. या अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिले.

Dec 9, 2021, 11:23 AM IST

बिपीन रावत यांच्या जागी नरवणे यांची नियुक्ती होणार ?

Bipin Rawat Helicopter Crash : CDS जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर अपघातात ( Helicopter Crash) निधन झाले. आता त्यांच्या जागी यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Dec 9, 2021, 09:44 AM IST

Helicopter Crash : बिपीन रावत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघाताची 'टाईमलाईन'

CDS बिपीन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे

Dec 8, 2021, 08:39 PM IST

CDS Bipin Rawat Death News : सीडीएस बिपिन रावत यांचं 'ते' शेवटचं विधान

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हे पाकिस्तानच्या तुलनेत चीनला सर्वात मोठा धोका मानत होते. 

Dec 8, 2021, 07:40 PM IST

CDS बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका कोण होत्या? जाणून घ्या त्यांच्याबद्दल

तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये खराब हवामानामुळे सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नीचंही निधन झालं.

Dec 8, 2021, 06:44 PM IST

Helicopter Crash : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून CDS बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट

हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनात सिंह उद्या संसदेत निवेदन देणार आहेत

Dec 8, 2021, 05:04 PM IST

Helicopter Crash : आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह हाती, सूत्रांची माहिती

या अपघाताच्या चौकशीचे आदेश वायुसेनेने दिले आहेत

Dec 8, 2021, 02:56 PM IST

धक्कादायक! लस घेण्यासाठी विरोध केला म्हणून नोकरीवरून काढलं

7वा वेतन आयोग घेणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी, लस घेण्यासाठी विरोध कराल तर नोकरी गमवाल

Aug 13, 2021, 09:50 PM IST

रत्नागिरीत वायुदलाकडून मदतकार्य सुरु, लोकांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर्स तैनात

रत्नागिरीत वायुदलाकडून पुरात फसलेल्या लोकांसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.

Jul 23, 2021, 05:24 PM IST