indian army

भारताची ताकद वाढली, चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी

आता बातमी चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) धडकी भरवणारी.  (Indian Army gets ready for 'swarm' drone attacks )

Jan 16, 2021, 08:59 PM IST

भारताचा पाकिस्तानला धडा, लष्कराने दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड केले नष्ट

भारतीय सैन्याने ( Indian Army)  पाकिस्तान (Pakistan) व्याप्त काश्मीरमध्ये (pok) आतंकवाद्यांचे लॉन्चिंग पॅड उद्वस्त ( strikes on terror launchpads) केले आहे. 

Nov 19, 2020, 07:54 PM IST
Indian Army And Air Force Having Bonding With Each Other At LAC PT3M27S

नवी दिल्ली | लडाखमध्ये लष्कर, वायुदलाचा उत्कृष्ट समन्वय

नवी दिल्ली | लडाखमध्ये लष्कर, वायुदलाचा उत्कृष्ट समन्वय

Oct 5, 2020, 01:10 PM IST

हिवाळ्यात भारतीय लष्कर आपल्या हद्दीतही मुसंडी मारू शकते; तज्ज्ञांचा चीनला इशारा

सध्याच्या घडीला पूर्व लडाखच्या परिसरात भारत आणि चीनने प्रत्येकी ५० हजार सैनिक तैनात केले आहेत. 

Sep 27, 2020, 09:06 AM IST

पुलवामामध्ये सुरक्षा दलाकडून ५२ किलो स्फोटकं आणि ५० डेटोनेटर जप्त

दहशतवादी हल्लाचा कट भारतीय सेनेने उधळून लावला आहे.

Sep 18, 2020, 09:05 AM IST

आपली सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

LAC वर तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत माहिती दिली. 

Sep 17, 2020, 02:53 PM IST

संसदेतील सर्व खासदारांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे- मोदी

आज आपल्या देशाचे वीर जवान सीमारेषेवरील दुर्गम भागात शौर्याने लढत आहेत. 

Sep 14, 2020, 09:57 AM IST

अरुणाचल प्रदेशच्या ५ तरुणांना चीनने भारताकडे सोपवलं; २ सप्टेंबरपासून होते बेपत्ता

भारतीय सेनेकडून सतत दबाब आणल्यानंतर, अखेर पाच तरुणांची सुटका करण्यात आली.

Sep 12, 2020, 03:49 PM IST

चीनची नवी चाल; भारतीय जवानांशी लढण्यासाठी सैनिकांना दिली धारदार शस्त्रे

गलवान खोऱ्यात चिनी लष्कराने भारतीय सैन्याला मारण्यासाठी लोखंडी रॉडसचा वापर केला होता. 

Sep 8, 2020, 10:25 PM IST

भारत-चीन तणावादरम्यान भारतीय सैन्य कॉम्बेट गाड्यांमध्ये नाईट व्हिजन करणार अपग्रेड

लडाखमध्ये चीनसोबत सीमेवर तणावाची परिस्थिती कायम आहे.

Sep 8, 2020, 09:29 AM IST

भारताकडून HSTDV तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; हायपरसॉनिक मिसाईल क्लबमध्ये प्रवेश

भारत आता येत्या पाच वर्षांत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करू शकेल. 

Sep 7, 2020, 05:03 PM IST