indian army

चीनने सीमारेषेवरील त्यांच्या सैन्याला नियंत्रणात ठेवावे- परराष्ट्र मंत्रालय

राजनैतिक आणि लष्करी पातळीवर आम्ही चिनी सैन्याच्या या प्रक्षोभक कृतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

Sep 1, 2020, 08:23 PM IST

लडाखमधील परिस्थिती गंभीर; देशात वास्तवापेक्षा वेगळे चित्र रंगवले गेलेय- शिवसेना

४०-५० चिनी एपवर बंदीची कुऱ्डाड चालवून आपण चीनला आर्थिक तडाखेदेखील दिले आहेत. त्यामुळे चीन काही प्रमाणात का होईना, नरमला असे फिल गुड वातावरण देशभरात निर्माण झाले.

Aug 28, 2020, 07:50 AM IST

'चीनसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यास भारतासाठी लष्करी कारवाईचा पर्याय खुला'

गलवान खोऱ्यातील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखीनच शिगेला पोहोचला होता. 

Aug 24, 2020, 10:36 AM IST

जम्मू-काश्मीर : सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

लश्कर-ए-तोयबाच्या एका प्रमुखासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा...

Aug 20, 2020, 08:14 AM IST

कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडून नेपाळ सैन्याला १० व्हेंटिलेटर भेट

भारताकडून दहा आयसीयू व्हेंटिलेटर नेपाळ लष्कराला भेट...

Aug 9, 2020, 03:28 PM IST

LoC भागात गस्तीसाठी पहिल्यांदाच 'Rifle Women' तैनात

देशाच्या संरक्षणारासाठी 'ती' सज्ज.... 

 

Aug 4, 2020, 06:52 PM IST

Kargil Vijay Diwas : भारताने कारगिलचे युद्ध कसे जिंकले, जाणून घ्या घटनाक्रम

भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.  

Jul 26, 2020, 12:32 PM IST

मोदींकडे दूरदृष्टीच नसल्यामुळेच चीन आपल्यावर शिरजोरी करु पाहतोय- राहुल गांधी

चीनचा सामना करताना आपल्याला मानिसक कणखरपणा दाखवणे गरजेचे आहे. 

Jul 23, 2020, 03:08 PM IST

भारतीय सैन्यात 'या' पदासाठी नोकरीची संधी

उमेदवार 16 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

Jul 21, 2020, 05:11 PM IST

पाकिस्तानच्या बॅट कमांडोंकडून हल्ल्याची शक्यता; गुप्तचर यंत्रणांचा इशारा

सीमेपलीकडील लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

Jul 11, 2020, 06:01 PM IST

फेसबुकसह ८९ ऍप डिलीट करण्याचे जवानांना आदेश

भारतीय लष्कराकडून जवानांना आदेश देण्यात आले आहेत. 

Jul 9, 2020, 07:37 AM IST

मोदीही पंडित नेहरुंसारखेच वागले, त्यांचा निर्णय योग्यच- शरद पवार

यापूर्वीही भारत-चीन मुद्द्यावरुन शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती. 

Jul 7, 2020, 10:49 PM IST