indian army

धुळ्यातील लष्कराच्या जवानाला सिक्कीमध्ये वीरमरण; पार्थिव दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

Dhule News : धुळ्यातील जवानाला वीरमरण आल्याने संपूर्ण शिरपूर वाघाडीवर शोककळा पसरली आहे. धुळे सैनिक कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. मनोज माळी यांचे पार्थिव बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे.

Jul 6, 2023, 04:09 PM IST

भाजप खासदाराची मुलगी झाली 'महिला अग्निवीर'; भारतीय सैन्यात होणार भरती

अभिनेते-राजकारणी रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला संरक्षण दलात दाखल झाली आहे. भारत सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत ती संरक्षण दलाचा एक भाग बनली आहे.

Jul 1, 2023, 07:25 PM IST

Manipur Violence: तब्बल 1500 जणांच्या जमावाचा लष्करावर हल्ला; हतबल जवानांकडून 12 हल्लेखोरांची सुटका

Manipur Violence : गेल्या 50 दिवसांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर हल्ला करून 12 अतिरेक्यांची सुटका केली आहे. भारतीय सुरक्षा दलाने याबाबत माहिती दिली आहे.

Jun 25, 2023, 11:53 AM IST

Mahindra ARMADO: बॉम्ब टाका किंवा तोफ डागा! महिंद्राने लष्करासाठी तयार केली जबरदस्त गाडी; टायर फुटला तरी थांबणार नाही

Mahindra ARMADO ला पूर्पणणे भारतात तयार करण्यात आलं आहे. ही गाडी विशेषत: भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आलेली ही गाडी वजनाने हलकी असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. हा वाहनाचा वापर दहशतवादविरोधी कारवाया, अतीसंवेदनशील भागात पेट्रोलिंग आणि स्पेशल फोर्सच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात येणार आहे. 

 

Jun 18, 2023, 05:09 PM IST

पहाटेच सुरक्षा दलाला मोठं यश; दोन तासातंंच ठार केले पाकिस्तानचे 5 दहशतवादी

Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये या वर्षातील हा सर्वात मोठा घुसखोरीचा प्रयत्न होता, जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. पहाटेच झालेल्या कारवाईत लष्कर आणि पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

 

Jun 16, 2023, 09:57 AM IST

लष्करी जवानाच्या पत्नीला विवस्त्र करुन 120 जणांकडून मारहाण? जम्मुतून सरकारकडे मागितला न्याय

Tamil Nadu Crime : तामिळनाडूतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. तमिळनाडूच्या वेल्लोरमध्ये गुंडांनी एका जवानाच्या महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

Jun 11, 2023, 02:28 PM IST

सारे हळहळले! 'ती' आयुष्याची लढाई हरली, 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सृष्टीला वाचवण्यात अपयश

मध्यप्रदेशमधल्या सीहोरमध्ये 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला वाचवण्यात अपयश आलं. मंगळवारी दुपारी खेळताखेळता अडीच वर्षांची सृष्टी बोअरवेलमध्ये पडली. तीला वाचवण्यासाठी तीन दिवस मदतकार्य सुरु होतं. 

Jun 8, 2023, 09:00 PM IST

घातक! खडतर प्रशिक्षणापासून काचेचा तुकडा चावून गिळेपर्यंत; असे घडतात Special Forces चे Commando

Special Forces of India: एखादी गोपनीय मोहिम असो किंवा शत्रूला त्याच्या तळावर जाऊन ठार करणं असो. भारतीय लष्कराचाच भाग असणाऱ्या विविध Commando Forces पैकी सर्वात घातक कमांडोंबाबत आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 1, 2023, 10:14 AM IST

Indian Army च्या नव्या नियमांमुळं पूर्ण कार्यपद्धतीच बदलणार; अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं मोठी घोषणा

Indian Army Latest Update : देशाच्या सीमा भागामध्ये शत्रूच्या कुरापती सुरु असतानाच इथं भारतीय लष्कराकडूनही तोडीस तोड उत्तर देण्यात येत आहे. या साऱ्यामध्येच आता लष्कराकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

May 9, 2023, 04:21 PM IST

दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश, 9 हजार नागरिकांचे विस्थापन... मणिपूर का धुमसतंय?

Manipur Violence : मणिपूरमध्ये एका मोर्चानंतर सुरु झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हिंसाचाराची गंभीर दखल घेतली असून राज्यात लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पाच दिवस राज्यात इंटरनेट बंद ठेवण्यात आले आहे. 

May 5, 2023, 12:29 PM IST
Indian Army Exercise In Arunachal Pradesh PT1M11S

India China | अरुणाचल प्रदेशात भारताचा युद्धसराव, शत्रू समोर आलाच तर....

India China | अरुणाचल प्रदेशात भारताचा युद्धसराव, शत्रू समोर आलाच तर....

May 4, 2023, 11:15 AM IST

Dantewada Maoist Attack: दंतेवाडामध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 11 जवान शहीद

Naxal Attack in Dantewada: छत्तीसगडमधून (Chhattisgarh News) धक्कादायक माहिती समोर येत आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा (Dantewada) जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxal Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे.

Apr 26, 2023, 03:24 PM IST

बॉलिवूडमध्ये येण्याआधी 'हे' Celebrity होते Indian Army मध्ये; तिसऱ्यानं तर सलग 7 वर्षे केली देशसेवा!

Bollywood Celebs Who Served In Indian Army​: बॉलिवूड सेलिब्रेटींबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यांच्या कामाचे जितके कौतुक होते तितकेच त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलही (Bollywood Celebrity in Indian Army) होताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का की, असेही काही सेलिब्रेटी आहेत जे भारतीय सैन्यदलातही होते. 

Apr 25, 2023, 03:22 PM IST