indian army

'फौज-द बॅटल ऑफ हिली' सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा

 १९७१ मध्ये भारत पाकिस्तानमध्ये झालेले एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. याच युद्धावर आधारित 'फौज-द बॅटल ऑफ हिली' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Nov 7, 2023, 05:16 PM IST

शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबाला मिळणार 1 कोटींची नुकसान भरपाई, कसं ते समजून घ्या

Agniveer Akshay Gawate: महाराष्ट्राचे सुपुत्र अक्षय गवते यांना लडाखच्या सियाचिनमध्ये वीरमरण आलं. अग्निवीर असलेल्या अक्षय गवते लाईन ऑफ ड्युटीवर तैनात होते.

Oct 23, 2023, 05:08 PM IST

शहीद अग्निवीरला 'गार्ड ऑफ ऑनर' का नाही? वाद वाढल्याने भारतीय लष्कराने दिलं स्पष्टीकरण

Agniveer Amritpal Sing Death : मंगळवारी लष्करातील शिपाई अग्निवीर अमृतपाल सिंग हे शहीद झाले आहेत. अमृतपाल यांचे पार्थिव पंजाबमधील त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या बहिणी आणि इतर महिलांना त्याला खांदा दिला होता. 

Oct 15, 2023, 10:53 AM IST

पुणे : सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 तरुणांची फसवणूक; आरोपीला तमिळनाडूतून अटक

Pune Crime :  सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या 15 तरुणांची पुण्यात एका बनावट आर्मी ऑफिसरने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी या आरोपीला तमिळनाडूतून अटक केली आहे.

Oct 13, 2023, 03:55 PM IST

लेहमध्ये सापडले तब्बल 175 भूसुरुंग, लष्कराकडून नष्ट; पण ते लावले कुणी?

Leh Ladakh : देशाच्या अतील उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर प्रांतामध्ये सातत्यानं काही लष्करी कारवाया सुरु असल्याचं पाहायला मिळतं. 

Oct 13, 2023, 11:52 AM IST

Anantnag Encounter: जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांवर ड्रोनच्या घिरट्या; जंगलांमध्ये लपून बसलेल्या दशतवाद्यांसाठी लष्करानं रचला सापळा

Anantnag Encounter: सलग तिसऱ्या दिवशीही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झटापट सुरुच, अशा जागी लपून बसलेत दहशतवादी की त्यांना मिळतेय घनदाट वनांची मदत... 

 

Sep 15, 2023, 07:44 AM IST

काश्मीरात पुन्हा घातपाती कारवाया घडवण्याचा पाकिस्तानचा कट... भारताचे 3 बडे अधिकारी शहीद

काश्मीरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय लष्कर आणि पोलीस दलाचे 3 बडे अधिकारी शहीद झाले.  टीआरएफ अर्थात द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेनं या चकमकीची जबाबदारी घेतलीय. पाकिस्तानच्या पाठिंब्यानं टीआरएफ कशी पुन्हा एकदा सक्रीय झालीय.

Sep 14, 2023, 10:55 PM IST

'मी तुम्हाला थोड्या वेळाने परत फोन करतो,' शहीद जवानाचे 'ते' शब्द शेवटचे ठरले; कुटुंबीयांचा आक्रोश

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत  लष्कराच्या कर्नल आणि मेजरसह तीन जवान शहीद झाले. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट अशी तिघांची नावं आहेत. 

 

Sep 14, 2023, 11:34 AM IST

सुटीवर आलेल्या जवानाकडून गर्भवती पत्नी, 4 वर्षांच्या मुलीची हत्या; स्वतःच गाठले पोलीस स्टेशन

Nanded Crime : गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून पतीने हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता.

Sep 13, 2023, 03:38 PM IST

पुण्यातील जवान लडाखमध्ये शहीद! 'तो' Video Call ठरला अखेरचा; मुलाने विचारलेलं, 'पप्पा तुम्ही कधी...'

Pune News : पुणे येथील भारतीय लष्कराच्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे जवान हवालदार दिलीप बाळासाहेब ओझरकर हे रविवारी लडाख प्रदेशात एका रस्ते अपघातात शहीद झाले आहेत. आज त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Sep 5, 2023, 09:18 AM IST

तुम्हीही ना'पाक' जाळ्यात अडकताय? सोशल मीडियावर 'या' 14 नावापासून रहा सावध!

Pakistan Honey trap Alert : महिला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हने (PIO) आता सोशल मीडियावर हनीट्रॅप सुरू केला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी अशा 14 सोशल मीडिया प्रोफाइलची यादी जारी केली आहे.

Sep 3, 2023, 08:12 PM IST

अक्साई चीनमध्ये चीनने उभारले बंकर्स, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक खुलासे; म्हणतात 'अरुणाचल प्रदेशही आमचाच'

India-China Border Dispute: चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहे. चीनने तिथे बंकर खोदले असल्याचा खुलासा सॅटलाईट फोटोंमधून झाला आहे. 

 

Aug 30, 2023, 01:04 PM IST