indian army

वडील कारगिलमध्ये शहीद तर मुलाचे पूँछमध्ये बलिदान... शहीद कुलवंत सिंग यांना मुलाने दिला अग्नी

Indian Army : आधी लष्कराच्या वाहनावर वीज पडल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा अतिरेका हल्ला असल्याचे समोर आले. लष्कराने निवेदन जारी करून घटनेची माहिती दिली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत.

Apr 22, 2023, 05:14 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात; ट्रकवर वीज कोसळल्याने चार जवान शहीद झाल्याची शक्यता

Jammu Kashmir Army Truck Fire: वीज कोसळ्यानंतर लगेचच संपूर्ण ट्रकने पेट घेतला होता. मात्र पाऊस सुरु असतानाही ट्रकला लागलेली आग आटोक्यात आली नाही. याच आगीत तीन ते चार जवान जळाल्याची माहिती समोर आली आहे.

Apr 20, 2023, 05:25 PM IST

India China Border : 24 एप्रिल आधीच पंचक्रोशीत दुख:द बातमी पसरली; भारत-चीन सीमेवर वाशीमच्या जवानाला वीरमरण

India China Border :  शहीद जवान अमोल गोरे हे देशसेवेसाठी सैन्यदलात दाखल झाले होते. पॅरा कमांडो म्हणून कार्यरत होते. याआधी झालेल्या अनेक महत्वपूर्ण अभियानात त्यांनी सहभाग घेऊन देशसेवा केली होती. 

Apr 18, 2023, 08:50 PM IST

India China Standoff: डोकलामनजीक मोठ्या संख्येनं चीनचं सैन्य तैनात; भारतीय लष्कराची करडी नजर

India China Standoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील भूभागावर आपला हक्क सांगणाऱ्या चीननं उचललं आणखी एक पाऊल. चीनच्या हालचालींवर भारतीय लष्कराची नजर. पाहा सीमाभागात नेमकं काय सुरुये....

 

Apr 11, 2023, 01:40 PM IST

शेतात काम करुन घरी अंघोळीसाठी आला अन्... 23 वर्षाच्या जवानाने संपवली जीवनयात्रा

Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जवानाने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. मात्र त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे. 

Apr 10, 2023, 11:39 AM IST

Cheetah Helicopter Crashes: धक्कादायक! भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टर कोसळलं, 2 पायलट शहीद

Army’s Cheetah helicopter crashes: नुकतंच जम्मू कश्मिरमध्ये चीता हेलिकॉप्टर कॅश झालं होतं. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे.

Mar 16, 2023, 02:54 PM IST

एका आईच्या रक्षणासाठी दुसऱ्या आईचा लेकरापासून दुरावा; कर्तव्यदक्ष मातेला कडक सॅल्यूट!

Kolhapur News : मातृभूमीच्या रक्षणासाठी निघालेल्या लेकीला पाहून आई वडिलांना अश्रू अनावर झालेत. तर या महिला कर्मचाऱ्याच्या पतीने धीर देत दिला काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सर्वांना सोडून जाताना या वर्दीतल्या सैनिकाचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत

Mar 16, 2023, 09:47 AM IST

BSF Recruitment 2023: बीएसएफमध्ये 'या' पदासाठी बंपर भरती; 69,000 पर्यंत मिळेल पगार!

BSF Recruitment 2023: पुरूषांसाठी 1220 पदं तर महिलांसाठी 64 पदं आहेत. एकूण 1284 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. जर सरकारी नोकरीची इच्छा असेल तर...

Feb 27, 2023, 05:17 PM IST

Indian Army: काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Indian Army in jammu and kashmir: केंद्र सरकारकडून सध्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जात असतानाच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जिथं काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Feb 20, 2023, 12:29 PM IST

भारतीय लष्करात लवकरच 'फ्लाईंग सोल्जर' भारतीय जवानांसाठी नवं वरदान

शत्रूच्या मनात धडकी भरणार, आयर्न मॅनसारखं (Iron Man) भारतीय सैनिक आता हवेत उडू शकणार 

Feb 16, 2023, 10:23 PM IST

Pulwama Attack: इथं साजरा होत होता प्रेमाचा दिवस, तिथं देशावर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला; भारतीय लष्करानं असा घेतला बदला

Pulwama Attack : हा तोच दिवस होता जेव्हा संपूर्ण जग प्रेमाचा दिवस साजरा करत होतं. भारतात मात्र दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करण्यासाठी हा दिवस निवडला होता. अनेक जवान यामध्ये शहीद झाले होते. 

Feb 14, 2023, 08:11 AM IST

Turkey Earthquake : NDRFने ढिगाऱ्याखालून 6 वर्षांच्या मुलीला जीवंत वाचवलं, अमित शहांनी शेअर केला Video

'आम्हाला एनडीआरएफ जवानांवर गर्व आहे' भूकंपग्रस्त तुर्कीत भारताचं एनडीआरएफचे जवान जीवाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत. याचा एक व्हिडिओ गृहमंत्रालयाने शेअर केला आहे

Feb 10, 2023, 08:39 PM IST

Agniveer Recruitment: 'अग्निवीर' मध्ये कसे भरती होता येणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Indian Army Agniveer Recruitment New Process:भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केला आहे. नव्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान होणारा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त व्यवस्था कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 4, 2023, 08:24 PM IST

पाहा PHOTO; भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ

Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. पाहा देशातील पाच स्वदेशी शस्त्रे, ज्यांच्या हल्ल्याने शत्रू हादरतो.

Jan 26, 2023, 10:06 AM IST